Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Feeling bored in the Train - talk to a RailFan. You'll WISH the train gets late.

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Mon Jun 14 13:25:01 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search

News Posts by Amey Ambre

Page#    Showing 1 to 5 of 2283 news entries  next>>
Jun 21 2019 (11:56) TODAY’S SANTRAGACHI-CHENNAI SPECIAL RESCHEDULED (ser.indianrailways.gov.in)
Commentary/Human Interest
SER/South Eastern
IR Press Release
0 Followers
14685 views

News Entry# 384732  Blog Entry# 4348548   
  Past Edits
Jun 21 2019 (11:56)
Train Tag: Santragachi - MGR Chennai Central SpecialFare SF Special/02841 added by Amey Ambre~/16020
02841 Santragachi-Chennai Special has been rescheduled to leave Santragachi at 16:40 hrs instead of 12:40 hrs today (21/06/2019) due to late running of link train.
Jun 21 2019 (11:50) इंजिन बंदमुळे दोन रेल्वे अडकल्या बोगद्यातच (www.tarunbharat.com)
Major Accidents/Disruptions
KR/Konkan
0 Followers
18054 views

News Entry# 384730  Blog Entry# 4348545   
  Past Edits
Jun 21 2019 (11:50)
Station Tag: Bhoke/BOKE added by Amey Ambre~/16020

Jun 21 2019 (11:50)
Train Tag: Kochuveli - Amritsar Weekly SF Express/12483 added by Amey Ambre~/16020
कोकण रेल्वे मार्गावर गुरूवारी दोन रेल्वेगाडय़ांची इंजिन बिघडल्याने दोन बोगद्यात या गाडय़ा अडकून पडल्या. त्यामुळे प्रवाशांबरोबरच प्रशासनाचीही दमछाक झाली. देशातील सर्वाधिक लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचीवली-अमृतसर एक्स्प्रेसचे तर उक्षी बोगद्यात सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. इंजिन बदलून या दोन्ही गाडय़ा मार्गस्थ करण्यात सुमारे दीड तासाचा वेळ गेल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. दरम्यान, कोचीवली एक्स्प्रेसमधील पाच प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नजीकच्या संगमेश्वर रेल्वेस्थानकात उपचारासाठी नेण्यात आले.
गुरूवारी सकाळी 9.30 च्या सुमारास रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी कोचीवली-अमृतसर एक्स्प्रेस करबुडे बोगद्यातून संगमेश्वरच्या दिशेने जात असताना त्याच्या इंजिनात बिघाड झाला. बोगद्याच्या अखेरच्या एक कि.मी. अंतरात असतानाच हा प्रकार घडल्याने रेल्वे बोगद्यातच अडकून पडली. ही माहिती लोकोपायलटने रत्नागिरी कंट्रोलरूमकडे कळवली. माहिती मिळताच पुढील हाचलाची सुरू करण्यात आल्या.
बोगद्यातच
...
more...
बराच वेळ रेल्वे थांबल्याने प्रवाशांमध्ये चुळबूळ सुरू झाली. इंजिन बंद पडल्याचे समजताच घबराटही पसरली. दरम्यान, बोगद्यातील कोंडलेला धूर आणि वायुविजनातील अडसर यामुळे काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याविषयी उद्घोषणा करण्यात आली. त्यानंतर तत्काळ बोगद्यातील एक्झॉस्ट फॅन तातडीने सुरू करण्यात आले. तरीही पाच प्रवशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना संगमेश्वर रेल्वेस्थानकात नेऊन उपचार देण्यात आले. सुमारे दीड तासाने नवे इंजिन बसवून ही गाडी मार्गस्थ करण्यात आली.
Jun 21 2019 (11:46) दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन फेल; प्रवाशांचे हाल (www.tarunbharat.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
14215 views

News Entry# 384729  Blog Entry# 4348543   
  Past Edits
Jun 21 2019 (11:47)
Station Tag: Neral Junction/NRL added by Amey Ambre~/16020
Stations:  Neral Junction/NRL  
ऑनलाईन टीम / मुंबई :
नेरळजवळ आज सकाळी दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा डोंबिवली स्थानकावर एकच गर्दी झाली आहे. इंजिनात बिघाड झाल्याने लोकल बदलापूरपर्यंत धावत आहेत. त्यामुळे वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीरा होत आहे. आज सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला. मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवासी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कर्जत येथून दुसरे इंजिन पाठवले असून ते अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
 
Categories
...
more...
Jun 21 2019 (11:43) भुयारी 3600 कोटी तर, एलिव्हटेड मेट्रोला 1600 कोटी रुपये खर्च (www.esakal.com)
Commentary/Human Interest
PMRC/Pune Metro
0 Followers
9591 views

News Entry# 384728  Blog Entry# 4348542   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 
 पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 
 महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ''या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भूयारी
...
more...
मार्गाचा पर्याय अंतीम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा यावर अभ्यास सुरू आहे. केद्र सरकार राज्य सरकार महापालिका व कर्ज असे काही पर्याय आहेत. '' 
भुयारी मार्गाचा खर्च 3 हजार 600 कोटी व उन्नत मार्गाचा 1 हजार 600 कोटी आहे. केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 30 टक्के व महापालिका 20 टक्के अशी विभागणी होती, मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे  महापालिकेने खर्च द्यावा अशी विचारणा केली आहे. दरवर्षी काही रक्कम देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मात्र अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.
Jun 21 2019 (11:41) अडीचशे कुटुंबांना मेट्रोचा दिलासा (www.esakal.com)
IR Affairs
PMRC/Pune Metro
0 Followers
9061 views

News Entry# 384727  Blog Entry# 4348541   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या खर्चाचा तिढास्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, खर्चामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘‘या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते. त्यातला भुयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला, तरी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा, यावर अभ्यास सुरू आहे.’
नागपूर - ‘पुण्यातील फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित मेट्रो स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे. यामुळे २४८ कुटुंबांना दिलासा मिळणार आहे,’’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिली. 
फडके
...
more...
हौद चौकाजवळ मेट्रोचे भुयारी स्थानक होणार होते. त्यासाठी सुमारे २४८ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी त्याला विरोध केला होता. त्याबाबत तीन वेळा आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोचे स्थानक शाळेच्या जागेवर करण्याचा निर्णय महापालिकेच्या मदतीने घेण्यात आला आहे. या शाळेच्या जागेवर परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा या पूर्वीचा महामेट्रोचा प्रस्ताव होता. नव्या निर्णयामुळे एकाही कुटुंबाचे स्थलांतर करावे लागणार नाही. शाळेची जागा स्थानकासाठी देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली आहे. त्याचे प्रवेशद्वारही निश्‍चित झाले आहे. यामुळे स्थानकाच्या खर्चातही बचत होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
राज्य सरकार व महापालिकेची भूमिकाराज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च द्यावा, अशी विचारणा केली आहे. दर वर्षी काही रक्कम देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मात्र, अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.
Page#    2283 news entries  next>>

Go to Full Mobile site