Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

हम उस देश के वासी हैं, जिस देश में Shiv Ganga दौड़ती है

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Thu Aug 18 07:18:21 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Advanced Search

News Posts by p

Page#    Showing 1 to 5 of 633 news entries  next>>
Aug 13 (00:13) अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार (www.lokmat.com)
New/Special Trains
CR/Central
0 Followers
6311 views

News Entry# 494931  Blog Entry# 5446429   
  Past Edits
Aug 13 2022 (00:13)
Station Tag: Kurduwadi Junction/KWV added by p/1269766

Aug 13 2022 (00:13)
Station Tag: Parli Vaijnath/PRLI added by p/1269766

Aug 13 2022 (00:13)
Station Tag: Pandharpur/PVR added by p/1269766

Aug 13 2022 (00:13)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by p/1269766

Aug 13 2022 (00:13)
Train Tag: Miraj - Parli Vaijnath DEMU Express/11412 added by p/1269766

Aug 13 2022 (00:13)
Train Tag: Parli Vaijnath - Miraj DEMU Express/11411 added by p/1269766
मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती.
अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार
 - संजय खाकरेपरळी (बीड): प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज-परळी एक्स्प्रेस रेल्वे गाडी १५ ऑगस्टपासून आणि परळी-मिरज एक्स्प्रेस १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. 
परळी रेल्वे
...
more...
स्टेशनहून सध्या 15 रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ती तब्बल दोन वर्ष पाच महिन्यानंतर सुरू होत आहे. ही रेल्वे गाडी सर्वांसाठी सोयीची असल्याने परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. परळी -मिरज रेल्वे परळीहून पूर्ववत सुरू करावी याकरिता लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना, परळीचे चंदूलाल बियाणी, प्रा राम बांगड, सूर्यकांत ताटे, रामेश्वर महाराज कोकाटे व सत्यनारायण दुबे यांनी यांनी खा. प्रीतम मुंडे, पुणेचे खा. गिरीश बापट, रेल्वेचे अधिकारी उदय भगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केला होता
अशी धावेल रेल्वेरेल्वे क्रमांक 11412  ही 15 ऑगस्टपासून 21.00 वाजता मिरजहून सुटेल आणि 06.10 वाजता परळीला पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 11411 ही 16 ऑगस्टपासून परळीहून 07.25 वाजता सुटेल आणि 17.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर परळीहून मिरजगाडी घाटनांदूर, पानगाव , जानवळ , वडवळ नागनाथ,   कारेपूर,  लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव मार्गे मिरजला जाईल. दरम्यान, वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर  स्टेशनवर गाडी थांबेल. या ट्रेनमध्ये 10 जनरल डबे असतील.
Aug 13 (00:09) उजनीचे बॅकवॉटर अन् स्मार्ट सोलापूरचे स्टेशन पाहून प्रवाशांनी लुटला निसर्गसौंदर्याचा आनंद (www.lokmat.com)
Tourism
CR/Central
0 Followers
6546 views

News Entry# 494930  Blog Entry# 5446428   
  Past Edits
Aug 13 2022 (00:09)
Station Tag: Bhigwan/BGVN added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Station Tag: Kalaburagi Junction (Gulbarga)/KLBG added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Station Tag: Solapur/SUR added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Station Tag: Secunderabad Junction/SC added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Station Tag: Pune Junction/PUNE added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Train Tag: Secunderabad - Pune Shatabdi Express/12026 added by p/1269766

Aug 13 2022 (00:09)
Train Tag: Pune - Secunderabad Shatabdi Express/12025 added by p/1269766
पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस सुरू; दौंड, सोलापूर अन् गुलबर्गा स्थानकांवर थांबा
उजनीचे बॅकवॉटर अन् स्मार्ट सोलापूरचे स्टेशन पाहून प्रवाशांनी लुटला निसर्गसौंदर्याचा आनंद
सोलापूर : अनोखे विस्टाडोम डबे... काचेचे छत... रुंद खिडकीचे फलक, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, रुंद बाजूचे सरकते दरवाजे, व्ह्युइंग गॅलरी... अशा एक ना अनेक वैशिष्टांनी परिपूर्ण असलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस सोलापूरहून मार्गस्थ झाली. या एक्स्प्रेसमधून आंध्र, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांनी सोलापूर जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला.
शताब्दीमधील
...
more...
प्रवाशांनी उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेतला. याच वेळी उजनी बॅकवॉटर परिसरात असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रवाशांना चांगलेच दर्शन झाले. अनेक प्रवाशांनी फोटोमधून प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रवाशांचे सोलापुरात आगमन होताच रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या मोठमोठ्या इमारती, गिरणीची चिमणी, स्थानकावरील सोलापूरचे दर्शन घडविणारी चित्रे पाहून प्रवासी चांगलेच सुखावले. त्यानंतर पुढे अलमट्टी धरण तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांनी घेतला.
---------
असा आहे शताब्दीचा वेळ
पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी सहा वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि सोलापुरात १० वाजता पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि ७.३० वाजता सोलापुरात पोहोचेल अन् त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री ११.१० वाजता पुण्यात पोहोचेल.
--------
चारच स्थानकावर आहे थांबा
शताब्दी एक्सप्रेस ही ताशी १२० कि.मी. वेगाने धावणारी गाडी आहे. ती पुण्याहून निघाली की दौंड, सोलापूर अन् गुलबर्गा स्थानकांवर थांबून सिकंदराबादला पोहोचणार आहे. या गाडीचा तिकीट दर जास्त असला तरी प्रवाशांची मोठी मागणी या गाडीसाठी असल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.
---------
शताब्दीला चांगला प्रतिसाद, चार महिन्यात ३.९९ कोटींची कमाई
मध्य रेल्वेच्या चार शताब्दी एक्स्प्रेसमधून महिन्याभरात ३१ हजार ८२१ प्रवाशांनी प्रवास केला. एप्रिल ते जुलै २०२२ या कालावधीत रेल्वेला ३.९९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शताब्दी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूरकरही या गाडीतून पुणे व हैदराबादकडे प्रवास करीत आहेत.
---------
सेल्फी अन् मोबाईलवरील स्टेटस
सकाळी १०च्या सुमारास व सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वेस्थानकावर आलेल्या शताब्दी एक्सप्रेसो नवे लुक व आतमधील सीट्स, एलईडी दिवे अन् काचेच्या खिडक्यांनी सोलापूरकरांचे लक्ष वेधले. गाडी स्थानकावर थांबताच सोलापुरातील प्रवाशांनी गाडीसोबत फोटो, सेल्फी काढला अन् मोबाईलवरील स्टेटसवर ठेवला.
Aug 13 (00:06) बारामती-पुणे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी (www.lokmat.com)
Other News
CR/Central
0 Followers
5277 views

News Entry# 494929  Blog Entry# 5446424   
  Past Edits
Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Sirsuphal/SSF added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Shirsai/SSI added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Katphal/KFH added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Malad Gaon/MDDG added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Pune Junction/PUNE added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Daund Junction/DD added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Train Tag: Baramati - Pune MEMU Special/01526 added by p/1269766

Aug 13 2022 (00:06)
Train Tag: Baramati - Daund DEMU Local Special/01512 added by p/1269766
बारामती-पुणे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी
बारामती :बारामती-पुणे या रेल्वेसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बारामती-पुणेरेल्वे प्रवासी संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या संदर्भातील निवेदन प्रवाशांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे दिले आहे. बारामती-पुणे (गाडी क्रमांक ०१५२६) सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी बारामतीहून निघते. दौंडला आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते. हीच गाडी बारामतीहून सकाळी सात वाजता निघाल्यास दौंडला आठ वाजता पोहोचेल. तसेच पुढे पुण्याला ती साडेनऊ वाजता पोहोचेल. ही वेळ चाकरमान्यांना सोयीची आहे. त्यामुळे या वेळेत बदल करा. तसेच सकाळी दहा वाजून चाळीस
...
more...
मिनिटांनी सुटणारी गाडी (क्रमांक ०१५१२) ही पूर्ववत सुरू करावी. पुणे- बारामती मेमू गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणेसात वाजता सुटते. दौंडला ती आठ वाजून दहा मिनिटांनी येते. दौंडला या गाडीचा पंधरा मिनिटांचा थांबा कमी करून पाच मिनिटांचा करावा जेणेकरून बारामतीला ही गाडी रात्री नऊच्या दरम्यान पोहोचेल, जेणेकरून बारामतीकरांना रात्री वेळेत घरी पोहोचणे शक्य होईल.
तसेच बारामती दौंड या मार्गावर कटफळ व शिर्सुफळ, मळद या रेल्वे स्थानकांपुरते दोन ट्रॅक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. सध्या दौंडवरून प्रवासी गाडी किंवा मालगाडी बारामतीकडे निघाल्यास बारामतीला पोहोचेपर्यंत व बारामतीहून दौंडला पोहोचेपर्यंत दुसरी गाडी सोडता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Jul 27 (21:08) Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार (www.lokmat.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
19050 views

News Entry# 493369  Blog Entry# 5426648   
  Past Edits
Jul 27 2022 (21:08)
Station Tag: Akalkot Road/AKOR added by p/1269766

Jul 27 2022 (21:08)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by p/1269766

Jul 27 2022 (21:08)
Station Tag: Pune Junction/PUNE added by p/1269766

Jul 27 2022 (21:08)
Station Tag: Solapur/SUR added by p/1269766
रेल्वेमंत्र्यांची माहिती - खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा पुढाकार
Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार
सोलापूर : सोलापूरच्या विकासासाठी बहुप्रतीक्षेत असलेली सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासंबंधीचा निर्णय झाला असून, दिवाळीनंतर त्याला हिरवा सिग्नल दाखविण्यात येईल, अशी आशा रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
मंगळवारी संसदेच्या रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि
...
more...
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर एक थोडीशी बैठक झाली. यावेळी मुंबई - सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. यासह रेल्वे संदर्भातील अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचीदेखील उपस्थिती होती.
रेल मंत्रालय द्वारा देशात विविध भागात २०२३ पर्यंत ७५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय द्वारा घेण्यात आलेला आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास ५ ते ७ हजार प्रवासी शिक्षण, व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार असून, त्यामुळे ही फार मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
---------
सोलापूर-द्वारकासाठीही प्रयत्न...
तसेच सोलापूर हे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, हत्तरसंग कुडल, हैद्रासारख्या तीर्थस्थळांना दर्शनासाठी प्रतिवर्षी भारतातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सोलापूर-द्वारका (गुजरात) नवीन रेल्वे सुरू व्हावी, जेणेकरून सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून भाविकांना गुजरातला जाणे सोपे होईल, अशीही मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
---------
बंद किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करा
याबरोबर सोलापुरातून जाणाऱ्या बसवा एक्स्प्रेसला अक्कलकोट रोड येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात यावा. हुबळी-सोलापूर नवीन रेल्वे सुरू करणे. सोलापुरात सुरू असलेली किसान रेल्वे सेवा पुनर्स्थापित करणे, सोलापूर ते त्रिवेंद्रम दरम्यान नवी किसान रेल्वे सेवा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.

Jul 24 (09:53) नगर-परळी रेल्वे यार्डातच (www.esakal.com)
Politics
CR/Central
0 Followers
15367 views

News Entry# 493102  Blog Entry# 5422983   
  Past Edits
Jul 24 2022 (09:53)
Station Tag: Pune Junction/PUNE added by p/1269766

Jul 24 2022 (09:53)
Station Tag: New Ashti/NAHT added by p/1269766

Jul 24 2022 (09:53)
Station Tag: Parli Vaijnath/PRLI added by p/1269766

Jul 24 2022 (09:53)
Station Tag: Beed/BEED added by p/1269766

Jul 24 2022 (09:53)
Station Tag: Ahmednagar/ANG added by p/1269766
अहमदनगर : रेल्वे प्रशासनाने अहमदनगर- परळी वैजनाथ (बीड) या शटल रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वी शानदार उद्‌घाटन केले. अहमदनगर स्थानकावर तेव्हापासून शटल रेल्वे साईड ट्रॅकवर उभी आहे. वजनदार व्यक्तींच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नसल्याने ही रेल्वे सुरू झाली नसल्याचे समजते.
अहमदनगर- परळी वैजीनाथ (बीड) या बहुप्रतीक्षेतील शटल रेल्वेचे शानदार उद्‌घाटन झाले. या मार्गावरील विविध स्थानकांत चाचणी घेतानाची छायाचित्रे झळकली. ही रेल्वे इंजिन व दहा बोगींसह गेल्या तीन महिन्यांपासून अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या साईड ट्रॅकवर बेवारस अवस्थेमध्ये उभी आहे. या शटलची किंमत काढल्यास ती दहा कोटी रुपये असेल.
दुसरीकडे, नगर- पुणे रेल्वे शटल सेवा प्रायोगिक तत्त्वावर
...
more...
का होईना, सुरू करण्यासाठी जागरूक नागरिक मंच प्रयत्नशील आहे. त्यांनी यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली. पुण्याचे अंतर रस्त्याने कापण्यासाठी चार तास लागतात. मोठ्या वाहतुकीमुळे त्यात भरच पडते. आष्टी-बीड येथील राजकीय पुढाऱ्यांच्या हट्टामुळेही त्या शटलचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो प्रकार केवळ फोटोसेशनपुरता होता, असा जागरूक नागरिक मंचाच्या सुहास मुळे यांचा आरोप आहे. परळीसाठी आणलेली रेल्वे एकाच जागी गंजत नगर स्थानकावर उभी आहे. ना ही शटल आष्टी- बीड- नगर- पुणे अशी सुरू झाली, ना आष्टी- नगर धावली. आताही वेळ गेली नाही. ती नगर-पुण्यासाठी सुरू करता येईल.
या मागणीत बदल न झाल्यास चपलांचा हार घालून नैवेद्य रेल्वेच्या केंद्रीय मंत्र्यांना आणि जनरल मॅनेजरना पाठविला जाईल, असा इशारा जागरूक नागरिक मंचाने दिला आहे.
Page#    633 news entries  next>>

Go to Full Mobile site