Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Maitree Express: মৈত্রী এক্সপ্রেস - দুই বাংলার সংস্কৃতি ও ভাতৃত্বের মেলবন্ধন - Joydeep Roy

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Jan 20 13:30:45 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1164344-0
Large Station Board;
Entry# 1209277-0

KK/Khadki (3 PFs)
खडकी     खड़की
[Kirkee]

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
NH-4, Khadki, Pune 411003
State: Maharashtra

Elevation: 563 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for KK/Khadki
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 60
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 4.8/5 (22 votes)
cleanliness - excellent (3)
porters/escalators - good (3)
food - excellent (2)
transportation - excellent (3)
lodging - excellent (2)
railfanning - excellent (4)
sightseeing - excellent (2)
safety - excellent (3)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 6 of 6 News Items  
Feb 11 2019 (23:26) सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यांच्या रचनेत बदल (maharashtratimes.indiatimes.com)
Coach Augmentations
CR/Central
0 Followers
38595 views

News Entry# 376310  Blog Entry# 4227484   
  Past Edits
Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Kolhapur SCSMT/KOP added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Jarandeshwar/JSV added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Palsi/PLV added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Satara/STR added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Dadar Central/DR added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Khadki/KK added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: CSMT Kolhapur - Pune Passenger/51410 added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: Pune - CSMT Kolhapur Passenger/51409 added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: Koyna Express/11030 added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: Koyna Express/11029 added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: Sinhagad Express/11010 added by ✒^~/1269766

Feb 11 2019 (23:26)
Train Tag: Sinhagad Express/11009 added by ✒^~/1269766
'नोकरदारांची रेल्वे' अशी ओळख बनलेल्या पुण्याहून मुंबईला सकाळच्या टप्प्यात जाणाऱ्या गाड्यांपैकी सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यांच्या रचनेत १२ फेब्रुवारीपासून बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना चढ-उतारासाठी सोयीच्या दृष्टीने शिवाजीनगर, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळ्याचे राखीव डबे जोडण्यात आले आहेत.
सिंहगड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सुटल्यावर शिवाजीनगर, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा आदी स्थानकांवर थांबते. तसेच, प्रगती आणि डेक्कन क्वीन या गाड्याथेट लोणावळ्याला थांबतात. परिणामी, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकातील प्रवाशांना पुणे स्थानकात यावेच लागते. त्यामुळे हेलपाटा टाळण्यासाठी अनेक जण सिंहगड एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. या गाडीत आरक्षित डब्यांएवढीच जनरल डब्यांची संख्या असल्याने नवीन प्रवाशांना आरक्षित डबे शोधताना धावपळ करावी लागत होती. त्यामुळे आरक्षित डबे आता एकामागोमाग एक जोडून घेतले आहेत.
सिंहगड
...
more...
एक्स्प्रेसचा इंजिनपासून आठवा डबा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतरचा नऊ आणि दहा क्रमाकांचा डबा लोणावळ्यासाठी, ११ ते १५ क्रमांकाचे डबे जनरल, सोळावा डबा पिंपरी-चिंचवडसाठी, १७ आणि १८वा डबा शिवाजीनगरसाठी, तर १९वा डबा खडकी स्थानकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
रेल्वे मार्गात बदल
रेल्वेच्या पुणे विभागात कोल्हापूर मार्गावर भुयारी मार्ग बनविण्यासाठी पळसी ते जरंडेश्वर या स्थानकांदरम्यान १० फेब्रुवारीला साडेपाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर-पुणे पॅसेंजर सातारा ते कोल्हापूर या दरम्यान चालविली जाणार आहे. तसेच,कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर ते सातारा स्थानकांदरनम्यान एक तास थांबविली जाणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Feb 08 2019 (08:05) पुणे-मुंबई लोकल ठरणार "सुखदायिनी' (www.esakal.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
13378 views

News Entry# 375983  Blog Entry# 4221770   
  Past Edits
Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Dehu Road/DEHR added by ✒^~/1269766

Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Khadki/KK added by ✒^~/1269766

Feb 08 2019 (08:05)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766
पिंपरी - पुणे ते मुंबई दरम्यान प्रस्तावित असणारी लोकलसेवा प्रवाशांसाठी निश्‍चित सोईची ठरणार असून, त्यामुळे मुंबापुरीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या मार्गावर सध्या धावणाऱ्या मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांवरील प्रवाशांचा ताण या लोकलमुळे कमी होणार आहे. येत्या काही दिवसांत लोकलसेवेची चाचणी घेण्यात येणार आहे. 
सध्या पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची कायमच गर्दी असते. दक्षिणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांना आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षा लोकलचे तिकीटही कमी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ही सेवा परवडणार आहे. 
लोहमार्गावरचा ताण वाढणार पुणे ते लोणावळा लोहमार्गादरम्यान सध्या दोन लाइन उपलब्ध आहेत. या
...
more...
मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे भारमान शंभरवरून 140 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोचले आहे. लोकलसेवा सुरू झाल्यानंतर सध्याच्या भारमानात वाढ होऊ शकते, त्यामुळे पुणे ते लोणावळा या दरम्यान उपनगरीय रेल्वेसाठी प्रस्तावित असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. 
प्रवास जलद होणार पुण्याहून मुंबईला सकाळी जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे प्रस्तावित लोकलसेवा ही पुण्याहून दुपारी आणि सायंकाळी चालविल्यास ती प्रवाशांना उपयुक्‍त ठरणार आहे. रेल्वेने पुणे ते लोणावळा मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले असून, देहूरोडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे लोकलचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे. 
""पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या शहरातील स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे या गाडीने जाण्यासाठी अनेकांना पुणे गाठावे लागते. लोकलच्या प्रवासात वेळ खर्च होणार असला, तरी या मार्गावरील सर्व स्टेशनवर ही गाडी थांबणार असल्याने प्रवाशांसाठी ते उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या सिंहगड आणि सह्याद्री एक्‍स्प्रेस पिंपरी आणि चिंचवड स्टेशनवर थांबतात, त्यामुळे शहराच्या अन्य भागातून मुंबईला जाणाऱ्या सामान्य प्रवाशांची गैरसोय होते. लोकलसेवा सुरू झाल्यानंतर हा प्रश्‍न सुटणार आहे.'' - गुलामअली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघटना
Dec 28 2018 (17:53) CCTV on Stations between Pune-Lonavla (epaperlokmat.in)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
44135 views

News Entry# 372696  Blog Entry# 4166325   
  Past Edits
Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Malavli/MVL added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Vadgaon/VDN added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kamshet/KMST added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kanhe/KNHE added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Talegaon/TGN added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Ghorawadi/GRWD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Begdewadi/BGWI added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Dehu Road/DEHR added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Akurdi/AKRD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kasarwadi/KSWD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Dapodi/DAPD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Khadki/KK added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by ✒^~/1269766
.
Jan 19 2018 (18:19) रेल्वे स्थानकांवरून थेट मेट्रोमध्ये! (www.loksatta.com)
Other News
CR/Central

News Entry# 327392   
  Past Edits
Jan 19 2018 (18:20)
Station Tag: Kasarwadi/KSWD added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 19 2018 (18:20)
Station Tag: Pimpri/PMP added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 19 2018 (18:20)
Station Tag: Khadki/KK added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 19 2018 (18:19)
Station Tag: Dapodi/DAPD added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 19 2018 (18:19)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 19 2018 (18:19)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766
पुणे, शिवाजीनगर स्थानकांवरून मेट्रोकडे जाण्याचा मार्ग; प्राधिकरणाकडून आराखडा तयार
शहरात वेगाने काम सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना प्रमुख रेल्वे स्थानकांशी जोडून या दोन्ही सार्वजनिक प्रवासी सेवांना संलग्न करण्याच्या दृष्टीने सध्या नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे आणि शिवाजीनगर स्थानके मेट्रोच्या स्थानकांना जोडण्याबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वे आणि मेट्रो या दोन्हीं सेवांची आवश्यकता असणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोच्या वतीने सध्या सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए)
...
more...
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम नियोजित करण्यात आले आहे. महामेट्रोच्या वतीने करण्यात येणाऱ्या दोन्ही मार्गाचे काम सध्या झपाटय़ाने सुरू आहे. पिंपरी भागामध्ये पिंपरी ते दापोडी या टप्प्यात मेट्रो मार्गासाठी पिलर उभे करण्यात येत आहेत. एकूणच मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गाच्या जवळ रेल्वेची काही स्थानके येतात. त्यामुळे या भागामध्ये मेट्रोची स्थानके रेल्वेच्या स्थानकाजवळ घेऊन ती एकमेकांना जोडण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग पुणे रेल्वे स्थानकाजवळून जाणार आहे. रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ राजा बहाद्दूर मिल रस्त्यावर मेट्रोच्या स्थानकाचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल थेट मेट्रोच्या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोतून उतरून प्रवासी रेल्वेचा वापर करू शकतील. त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवासीही शहरांतर्गत प्रवासासाठी थेट मेट्रो स्थानकावर जाऊ शकेल. त्याचप्रमाणे पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळून जाणार आहे. या भागातही रेल्वे मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठीचा मार्ग करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे आणि मेट्रो स्थानके जोडली गेल्यास भविष्यात प्रवाशांना शहरांतर्गत प्रवास करून रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाता येईल. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकातून थेट शहरांतर्गत प्रवासाचा लाभही घेता येईल.
मेट्रो मार्गामुळे विविध विभागांची रेल्वेशी जवळीक
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावर येणारे पुणे रेल्वे स्थानक आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गावर येणारे शिवाजीनगर स्थानक मेट्रो मार्गाला जोडण्याचे नियोजन आहे. त्याबरोबरीने प्रामुख्याने पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील इतर रेल्वे स्थानकेही मेट्रो मार्गाला जोडणे शक्य आहे. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग कासारवाडी, दापोडी आणि खडकी या रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे ही स्थानकेही मेट्रो मार्गाला जोडणे शक्य होऊ शकेल. पिंपरी- स्वारगेट, वनाज- रामवाडी आणि पीएमआरडीएचा हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्ग शिवाजीनगरला एकत्र येणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाशी जवळीक नसणारा हिंजवडी, स्वारगेट, कोथरूड, भोसरी आदी भागही मेट्रो मार्गामुळे रेल्वे स्थानकांशी जोडला जाऊ शकतो.
Nov 11 2017 (10:17) Pune metro to connect Shivajinagar, Pune station, Khadki and Kasarwadi railway stations for easy interchange (www.hindustantimes.com)

News Entry# 322502   
  Past Edits
Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Chinchwad/CCH added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461

Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Pune Junction/PUNE added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461

Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Pimpri/PMP added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461

Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Kasarwadi/KSWD added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461

Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Khadki/KK added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461

Nov 11 2017 (10:17)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by I WANT UJJAIN TO BE MADE AS TERMINAL/1458461
The Maharashtra Metro Rail Corporation Limited (Maha-Metro) has decided to interlink various railway stations, including Pune, Shivajinagar, Khadki and Kasarwadi, with metro stations as it will help commuters to switch over from one mode of transport to another on the same platform. According to officials, Maha-Metro has planned to connect metro stations directly to railway platforms.
Speaking at a press conference on Thursday, Maha-Metro managing director Brijesh Dixit said that the company is working on a memorandum of understanding (MoU) with the Indian Railway, mainly Central Railways, for interlinking stations of both Pune Metro and railways at four points.
The
...
more...
Pune Metro’s rail route Pimpri–Chinchwad to Swargate will connect Kasarwadi, Khadki and Shivajinagar railway stations and the Vanaz to Ramwadi metro route will connect with the Pune station.
Page#    Showing 1 to 6 of 6 News Items  

Go to Full Mobile site