Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

For a RailFan, watching MPS skips are far more interesting than watching F1 race - Prince Maan

Full Site Search
  Full Site Search  
 
Thu Jan 28 05:25:07 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Medium; Large Station Board;
Entry# 4643641-0

AV/Asvali (2 PFs)
     अस्वली

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Railway Station Rd., Near Nandure Vaidya Rd, Belgaon Kurhe, Igatpuri Tehsil, Nashik Dist., Pin - 422403
State: Maharashtra

Elevation: 578 m above sea level
Zone: CR/Central   Division: Bhusaval

No Recent News for AV/Asvali
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 4
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  
Feb 07 2019 (20:38) ग्रामीण भागात लोकलच्या आगमनाची उत्सुकता शिगेला (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
18263 views

News Entry# 375947  Blog Entry# 4221481   
  Past Edits
Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Asvali/AV added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Padli/PI added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Ghoti/GO added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766
Stations:  Igatpuri/IGP   Asvali/AV   Ghoti/GO   Padli/PI  
किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणा-या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे. लवकरच या मार्गावर कल्याण नाशिक लोकल सेवेला सुरूवात होणार आहे. ही लोकल येत्या काही दिवसात चालू होणार असल्याने या तिन्ही स्थानकावर विविध कामे करण्याला वेग आला आहे. यापूर्वी केवळ नामधारी ठरलेली ही स्थानके येत्या काही काळात उद्घोषणा व प्रवाशाच्या गर्दीने गजबजून जाणार आहे. इगतपुरी स्थानक वगळता तालुक्यात घोटी, पाडळी, अस्वली ही स्थानके आहेत. ही स्थानके भुसावळ विभागांतर्गत येत असल्याने अनेक वर्षांपासून उपेक्षितच होती. या स्थानकावर केवळ मनमाड इगतपुरी शटल आणि भुसावळ मुंबई पॅसेंजर या दोनच गाड्या थांबत असल्याने प्रवाशांनी या स्थानकाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण नाशिक लोकल...
more...
सेवेची मागणी यावर्षी पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने या स्थाकाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.लोकल सेवा सुरू होण्याच्या पूर्वी इगतपुरी, घोटी, पाडळी आणि अस्वली स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून यात घोटी स्थानकात पादचारी पूल आणि नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. तर पाडळी स्थानकावर नवीन तिकीटघर बांधण्यात येणार आहे. या स्थानकावरही पादचारी पूल बांधण्यात येणार असून त्या कामाची
सुरु वात करण्यात आली आहे.

Feb 04 2019 (22:19) नाशिक-कल्याण लोकल लवकरच (maharashtratimes.indiatimes.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
33458 views

News Entry# 375716  Blog Entry# 4218547   
  Past Edits
Feb 04 2019 (22:25)
Station Tag: Kurla EMU Carshed/CLAS added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Kasara/KSRA added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Asvali/AV added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Ghoti/GO added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Devlali/DVL added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Nasik Road/NK added by ✒^~/1269766

Feb 04 2019 (22:19)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766
म. टा. प्रतिनिधी, नाशिकनाशिककरांना चातकासारखी प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मुंबईच्या कुर्ला कार्यशाळेत दाखल झाली असून गाडीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. ही बहुप्रतिक्षीत लोकल चालू महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नाशिककरांच्या सेवेत रुजू होईल. सामान्यांबरोबरच शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थी वर्गाला ही लोकल वरदान ठरणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही लोकल वरदान ठरणार आहे. गाडीचे दोन डबे सामानाचे असतील. त्यामधून नाशिकचे शेतकरी ताजा शेतीमाल मुंबईला पाठवू शकतील. सध्या खासगी वाहनांतून मुंबईपर्यंत शेतीमाल पाठवण्यासाठी किमान हजार रुपये खर्च येतो. तज्ज्ञांच्या मते, या लोकलमुळे खर्च १० टक्क्यांवर येईल. या लोकलमधून घोटी, अस्वली, इगतपुरी ये ठिकाणचे आदिवासी विद्यार्थी नाशिक तसेच मुंबईत जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त होत आहे. नाशिक-कल्याणबरोबरच पुणे-कल्याण लोकलही सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्याला जाणेही नाशिककरांना सोपे होणार आहे.१० ते १३ फेब्रुवारीदरम्यान, कसारा आणि लोणावळा घाटात या लोकलच्या चाचण्या होतील. चाचणी अहवाल मध्य रेल्वेचे...
more...
मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा व सुरक्षा आयुक्त जैन यांना सादर केला जाईल. त्यानंतर उदघाटनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. नाशिक-कल्याणच्या तीन लोकल तयार ठेवल्या जातील. नाशिककरांचा प्रतिसाद पाहून गाडीची वेळ व फेऱ्या यांचा निर्णय होईल.

1 Public Posts - Mon Feb 04, 2019

Nov 16 2013 (06:50) First major train accident in the section (timesofindia.indiatimes.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central

News Entry# 156805   
  Past Edits
Nov 16 2013 (7:34AM)
Station Tag: Igatpuri/IGP added by moderator**/12

Nov 16 2013 (7:34AM)
Station Tag: Asvali/AV added by moderator**/12

Nov 16 2013 (7:34AM)
Station Tag: Ghoti/GO added by moderator**/12

Nov 16 2013 (7:34AM)
Station Tag: Nasik Road/NK added by moderator**/12

Nov 16 2013 (7:34AM)
Train Tag: Mangala Lakshadweep Express/12617 added by moderator**/12
NASHIK: Friday's derailment of the Nizamuddin-Ernakulam Mangala Express was the first major accident in the Nashik-Igatpuri section of the Bhusawal Railway Division of Central Railway. Prior to this, a goods train had derailed in the section in January 2013, forcing the railways to cancel one train and divert a few others.
The goods train had derailed between the Aswali and Padali stations, 34km from the Nashik Road railway station, on January 19, 2013 on the Nashik Road-Aswali-Ghoti-Igatpuri route. No one was injured in the accident. The spot where the Mangala Express derailed on Friday is located 10km from the spot of the goods train derailment.
The
...
more...
goods train, carrying containers to Jawaharlal Nehru Port Trust (JNPT), derailed disrupting the Up line very badly, while the Down line remained intact. The Up traffic was then regulated; Mumbai-bound trains were diverted and Bhusawal-bound trains ran late.
The railways were still carrying out the enquiry in the January 2013 incident, officials said.
Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  

Go to Full Mobile site