सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘आयआरसीटीसी’चा महत्त्वपूर्ण प्रकल्प बाहेरच्या राज्यांमधून मुंबईत पर्यटनासाठी किंवा इतर कारणांसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून रेल्वे मुंबई सेंट्रल स्थानकात अत्याधुनिक प्रतीक्षालय (एक्झिक्युटिव्ह लाउंज) उभारणार...