PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

शिव की जटाओं से बहती है शिव गंगा - Divyanshu

Full Site Search
  Full Site Search  
 
Fri Dec 4 08:49:24 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 4620115-0
Large Station Board;
Entry# 4620115-0

SVD/Sarwari (1 PFs)
सारवाडी     सारवाडी

Track: Single Diesel-Line

Show ALL Trains
Railway Station Rd., Sarwari, Tq. Jalna, Dist.- Jalna, Pin- 431213
State: Maharashtra

Elevation: 494 m above sea level
Zone: SCR/South Central   Division: Hazur Sahib Nanded

No Recent News for SVD/Sarwari
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 10
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Nov 18 2013 (07:45) रेल्वेचा आज सात तासांचा "लाइन ब्लॉक' (online3.esakal.com)
Major Accidents/Disruptions
SCR/South Central

News Entry# 157102   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
Posted by: Ganesh 51 news posts
औरंगाबाद - सारवाडी-कोडीदरम्यान फाटक क्रमांक 84 येथे भुयारी पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने सोमवारी (ता. 18) नांदेड-मुंबई मार्गावर सात तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे विस्कळित झालेली रेल्वेसेवा पुन्हा रुळावर येत असतानाच लाइन ब्लॉकमुळे पुन्हा ही सेवा विस्कळित होणार आहे.
दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून रात्री 8 वाजून दहा मिनिटांपर्यंत घेण्यात येणाऱ्या या लाइन ब्लॉकमुळे अनेक गाड्यांची गती मंदावणार आहे, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे
...
more...
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक 17617) जालन्यापर्यंतच धावेल; तसेच मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक 17687) जालना येथे एक तास थांबेल. औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर (गाडी क्रमांक 57550) ही चार तास उशिराने धावेल. म्हणजे ही गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटेल. काचीगुडा-मनमाड पॅसेंजर (गाडी क्रमांक 57561) मुदखेड-परतूरदरम्यान 3 तास उशिराने धावेल; तसेच ही गाडी मनमाडऐवजी नगरसोलपर्यंतच धावणार आहे. मनमाड-नगरसोल पॅसेंजर (गाडी क्रमांक 57590) या दिवशी रद्द करण्यात आली. दरम्यान, सहा दिवसांपूर्वीच गेट क्रमांक 85 येथे भुयारी पुलाच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात आला होता.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Go to Full Mobile site