Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Bangalore Namma Metro - ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಕೊಡಿ

Full Site Search
  Full Site Search  
 
Sat Jan 23 04:58:16 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1591392-0

PMP/Pimpri (2 PFs)
     पिंपरी

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Off Pimpri-Chinchwad Link Road, Pimpri, Pune 411018
State: Maharashtra

Elevation: 569 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for PMP/Pimpri
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 54
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 4.3/5 (21 votes)
cleanliness - good (3)
porters/escalators - excellent (3)
food - good (2)
transportation - good (3)
lodging - excellent (2)
railfanning - excellent (3)
sightseeing - excellent (2)
safety - good (3)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>
Sep 27 2020 (01:47) दौंड, लोणावळा रेल्वे बंदने चाकरमान्यांची परवड (www.dainikprabhat.com)
Other News
CR/Central
0 Followers
23819 views

News Entry# 419645  Blog Entry# 4726465   
  Past Edits
Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Kedgaon/KDG added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Chinchwad/CCH added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Pimpri/PMP added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Lonavala/LNL added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Daund Junction/DD added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414
लॉकडाऊनमधला निम्मा पगार पेट्रोलवर खर्च 
पुणे – पुणे, पिंपरी चिंचवडसह लोणावळ्यापर्यंत आणि मुंबईत नोकरीसाठी दररोज अप-डाऊन करणारे हजारो नोकदार सध्या, रेल्वे बंद असताना करोनाच्या स्थितीतही नोकरी टिकविण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. लॉकडाऊनमुळे निम्मा अर्धा मिळणारा पगारही पेट्रोलवर खर्च होत असल्याने पोराबाळांसह उपाशी राहण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे, अशी स्थिती असतानाही दौंड-पुणे आणि लोणावळा-पुणे रेल्वेसह मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पॅसेंजर बंद आहेत. ही सेवा कधी सुरू होते, याकडे चाकरमान्यांचे डोळे लागले आहेत. 
राज्यात एसटी सेवा आणि शहरात पीएमपी सुरू झाल्यानंतर रेल्वे सेवाही सुरू होईल, अशी आशा नोकदारांना होती. शिवाय, अनलॉक 2 आणि 3 मध्ये शासकीय
...
more...
तसेच खासगी कार्यालये सुरू झाल्यानंतरही रेल्वे सुरू झाली नाही. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून नोकदारांना दुचाकीसह खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. पगार 15 हजार आणि पेट्रोलवर 10 ते 12 हजार खर्च होत असल्याने चाकरमान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
करोनाच्या काळात दुसरी नोकरी मिळणे अवघड होईल. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेने चाकरमाने दुचाकीसह खासगी वाहनांनी नोकरीसाठी अगदी लोणावळ्यापर्यंत धावपळ करीत आहेत. दौंड-पुणे, लोणावळा-पुणे, पुणे-मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा अद्यापही बंद आहे. 
पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी आजही चाकरमान्यांसाठी गरजेच्या असलेल्या रेल्वे गाड्या सुरू झालेल्या नाहीत. यामुळे बाहेरील शहरांतून पुण्यात येणाऱ्या तसेच पुण्यातून बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद असल्याने खासगी वाहनाने नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे.
बारामती-दौंड-पुणेदरम्यान दररोज सुमारे 10 ते 15 हजार प्रवासी, तर पुणे-लोणावळा दरम्यान दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करायचे. यातील निम्म्याहून अधिक दररोजचे अप-डाऊन करणारे होते. आजघडीला पुणे शहरात दौंड, लोणावळा, यवत, केडगाव आदी ठिकाणांहून स्वतःच्या दुचाकी किंवा अन्य खासगी वाहनाने येणाऱ्यांची संख्या सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
पुण्यातील एका बॅंकेत देखभाल-दुरुस्ती विभागात कामाला असून केडगाव-स्वारगेट-केडगाव असे दोन्ही वेळचे मिळून 130 किलोमीटरचे अंतर दुचाकीवर पार करतो. दररोज, 300 रुपयांचे पेट्रोल लागत असून महिन्याकाठी 9 हजार रुपये खर्च होतात. मला, 15 हजार पगार असून केवळ नोकरी टिकवण्यासाठी सोलापूर महामार्गाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.– बबन ठेबरे, नोकरदार
दौंड-पुणे रेल्वे प्रवासाकरिता 270 रुपयांचा मासिक पास लागायचा. आता, याच प्रवासाकरिता मला दुचाकीवरून पेट्रोलसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. पुण्यातील कॅम्प भागातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सध्या, पावसाळ्याचे दिवस असले तरी सोलापूर महामार्गावरून जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी दौंड-पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत मागणी केली असून ती मान्य झाली नाही.– दिलीप होळकर, नोकरदार 
Your email address will not be published.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Top News
भारत – जपान दरम्यान “जिमेक्‍स’युद्धसरावाला सुरुवात
मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेच्या धसक्‍यातून कृषी विधेयकांना विरोध
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा किम जोंग यांची भेट घेणार
भूसुरुंग शोधून काढणाऱ्या उंदराचा सत्कार
पुणे विभाग : पाचही जिल्ह्यांतील करोनाबाधितांची सविस्तर माहिती वाचा एका क्लिकवर
भारत – जपान दरम्यान “जिमेक्‍स’युद्धसरावाला सुरुवात
Jun 28 2019 (21:30) लोणावळा-पुणे लोकलला रोजचा उशीर, संतापलेल्या प्रवाशांचा रेल रोको (www.loksatta.com)
Other News
CR/Central
0 Followers
19398 views

News Entry# 385428  Blog Entry# 4354514   
  Past Edits
Jun 28 2019 (21:31)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Jun 28 2019 (21:31)
Station Tag: Kasarwadi/KSWD added by ✒^~/1269766

Jun 28 2019 (21:31)
Station Tag: Dapodi/DAPD added by ✒^~/1269766

Jun 28 2019 (21:31)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Jun 28 2019 (21:31)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Jun 28 2019 (21:30)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766
चिंचवड, पिंपरी, कासारवाडी आणि दापोडी येथे लोकल थांबवण्यात आली
लोकसत्ता ऑनलाइन | June 28, 2019 11:06 am
लोणावळा ते पुणे दरम्यान जी लोकल सेवा सुरू आहे ती दररोज अनेक नागरिक वापरतात. पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे शहर या ठिकाणी लोणावळ्यापासून मावळ परिसरातले अनेक नागरिक नोकरी करतात. पुणे, पिंपरीपासून लांबच्या अंतरावर राहणाऱ्या लोकांना याच लोकलचा आधार असतो. मात्र या लोकल अनेकदा वेळेवर येतच नाहीत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होतो.
याच
...
more...
रोषातून आज नोकरदार प्रवाशांनी वर्गाने पिंपरी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे ही तब्बल १५ मिनिटं थांबवून आपला संताप व्यक्त केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत प्रवाशांनी अगोदर चिंचवड, पिंपरी, कासारवाडी आणि दापोडी येथे लोकल थांबवली होती अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे तर पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी मानली जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आणि पुणे येथे अनेक नागरिक, तरुण हे शिक्षणासाठी आणि कामासाठी दाखल होतात. पर्याय म्हणून ते रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थाना बसला आहे.
लोकल कधीच वेळेवर येत नसल्याची ओरड प्रवाश्यांमध्ये आहे. प्रवाशी वेळवेवर पाहिजे त्या ठिकाणी पोहचत नसल्याने आज सकाळी लोणावळा-पुणे लोकल रेल्वेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोणावल्यावरून निघालेली साडे नऊ ची लोकल नागरिकांनी चिंचवड येथे काही मिनिटं त्यानंतर पिंपरी रेल्वे स्थानकात १५ मिनिटं तर कासारवाडी, दापोडी येथे काही मिनिटं अडवून धरली होती. अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे. त्यामुळे इथून पुढे तरी रेल्वे (लोकल) वेळेवर येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.
May 19 2019 (06:54) पुणे-लोणावळा तीन लोकल रद्द (m.maharashtratimes.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
31174 views

News Entry# 382375  Blog Entry# 4320781   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
पुणे-लोणावळा सेक्शनमध्ये कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी आज, रविवारी (१९ मे) पुणे-लोणावळा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम पुणे-लोणावळा लोकल फेऱ्यांवर झाला असून, रविवारी दुपारच्या वेळेतील पुणे-लोणावळा मार्गावरील दोन्ही बाजूंच्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे; तसेच सकाळच्या वेळेतील लोकल दोन्ही बाजूंनी तळेगावपर्यंतच धावणार आहेत.
रविवारी कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पुण्याहून लोवणाळ्यासाठी जाणाऱ्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी १२.१५, दुपारी एक आणि दुपारी तीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, लोणाळ्याहून दुपारी २.५०, दुपारी ३. ४० आणि सायंकाळी ५.१५ वाजता पुण्याकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सकाळी सव्वाअकरा वाजताची पुणे-लोणावळा लोकल तळेगावपर्यंतच
...
more...
धावणार आहे. तर, दुपारी २.१९ वाजताची लोणावळा-पुणे लोकल तळेगाव येथून पुण्याकडे रवाना होणार आहे. तसेच पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड मनमाड या मार्गे धावणार आहे.
Mar 12 2019 (21:29) चिंचवड प्रवासी संघातर्फे रेल्वे इंजिनाची पूजा (maharashtratimes.indiatimes.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
8316 views

News Entry# 378596  Blog Entry# 4259046   
  Past Edits
Mar 12 2019 (21:29)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Mar 12 2019 (21:29)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766
Stations:  Chinchwad/CCH   Pimpri/PMP  
chinchwad commuter organisation by worshiped railway engine
पिंपरीलोणावळा-पुणे लोकलला ४१ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्त चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनाची पूजा करण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या उत्साहात लोकलचा वाढदिवस साजरा केला. पुणे-लोणावळा दरम्यान दि.११ मार्च १९७८ पासून लोकल सुरू झाली होती. लोकलच्या दोन्ही बाजूला दररोज ४४ फेऱ्या होतात. यापैकी चार फेऱ्या तळेगाव-पुणे दरम्यान होतात. चिंचवड रेल्वे स्थानकावर चिंचवड स्थानक प्रमुख अनिल नायर, ज्येष्ठ नागरिक दादासाहेब माने यांच्या हस्ते इंजिनाला पुष्पहार घालण्यात आला. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार, लोकलने नियमित प्रवास करणारे प्रवासी रिया मंडल, अपूर्वा धावडे, संगीता चौधरी, प्रमिला चौधरी, मयूरी वावळे, विनोद जाधव यांच्या हस्ते रेल्वे इंजिनाची पूजा करण्यात आली.या वेळी विशेषतः महिला प्रवासी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी लोकलच्या संख्येत वाढ करून प्रवाशांची गैरसोय दूर
...
more...
करावी, पुणे-लोणावळादरम्यान दर २० मिनिटाला लोकल सुटावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाकडे केली. ‘चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने पुणे-लोणावळादरम्यान १५ डब्याची लोकल सुरू व्हावी, दौंड-लोणावळा लोकल, पुणे-मुंबई लोकल सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यातील सह्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाकडे देण्यात येईल,’ असे भालदार यांनी नमूद केले.
Feb 28 2019 (19:01) स्वारगेट मेट्रो धावणार निगडीपर्यंत (www.lokmat.com)
Metro
PMRC/Pune Metro
0 Followers
10672 views

News Entry# 377586  Blog Entry# 4245152   
  Past Edits
Feb 28 2019 (19:01)
Station Tag: Akurdi/AKRD added by ✒^~/1269766

Feb 28 2019 (19:01)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Feb 28 2019 (19:01)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766
Stations:  Chinchwad/CCH   Pimpri/PMP   Akurdi/AKRD  
पिंपरी : पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे निगडीपर्यंत आणखी साडेचार किलोमीटर अंतर वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज हिरवा कंदील दाखविला. महामेट्रोने निगडीपर्यंतच्या वाढीव मार्गासाठी केलेल्या सुमारे १ हजार ४८ कोटींचा आराखडा राज्य शासनाच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. पुढील २० वर्षांतील संभाव्य ४० लाख लोकसंख्या ग्रहित धरून पिंपरी-चिंचवड मेट्रो निगडीपर्यंत वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी केली होती. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यात निगडीपर्यंत मेट्रोची शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिसेंबर २०१८ मध्ये या डीपीआरला मंजुरी दिली होती.
पहिल्या
...
more...
टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी या सुमारे १६.५ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पिंपरी हद्दीतील मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील रेंजहिल ते स्वारगेट मेट्रो भुयारी असल्याने नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यान्वित होण्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या काळात पिंपरी ते निगडी या वाढीव मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक, राजकीय संघटना व पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्यावतीने केली होती. 
निगडीपर्यंत मेट्रोमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व दाट लोकवस्ती असलेले भाग मेट्रोमुळे जोडले जातील. या विस्तारामुळे एक प्रभावी शहरी वाहतूकव्यवस्था निगडी, पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार असून, या भागातील वाहतूक सुरळीत व्हायला खूप मदत होणार आहे. याबरोबरच पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोची प्रवासी वाहतूकवाढणार आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्तपिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे. यामुळे निगडी (भक्ती-शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोचा पूर्व-पश्चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बनविण्यात येत आहे, आता या विस्तारामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरच्या पश्चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,महामेट्रो.स्वारगेट ते कात्रज प्रलंबितचराज्य मंत्रिमंडळात पिंपरी-चिंचवड मेट्रो थेट निगडीपर्यंत नेण्यास मान्यता मिळाली असली तरी शहरासाठी महत्त्वाचा असलेला स्वारगेट ते कात्रज हा मार्ग मात्र अद्याप प्रलंबितच आहे. तो कुठून व कसा न्यायचा, अद्याप निर्णय व्हायला तयार नाही. पालिकेने या मार्गाला मंजुरी दिली आहे. प्रकल्प अहवालासाठी महामेट्रोला पैसेही उपलब्ध करून दिले आहेत. प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग भुयारीच करणे योग्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री तसेच महामेट्रोच्या स्तरावर चर्चाही झाली आहे. प्रकल्प अहवालही त्याप्रमाणेच तयार केला जात आहे. अहवाल तयार झाला, की राज्य मंत्रिमंडळ या मार्गालाही मंजुरी देईल. स्वारगेट ते खडकवासला, वनाजपासून पुढे शिवसृष्टी कोथरूडपर्यंत असेही काही मार्ग प्रलंबित आहेत. राज्य सरकार ते करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. वेळ लागेल, मात्र पुण्यात मेट्रोचे जाळे नक्की तयार होईल व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. - श्रीनाथ भिमाले,सभागृहनेते,महापालिका
Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>

Go to Full Mobile site