Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Eat-Sleep-Railfanning 🔄 Repeat - Shankar Mehani

Full Site Search
  Full Site Search  
 
Sat Jan 23 20:33:48 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search

KMST/Kamshet (2 PFs)
कामशेत     कामशेत

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Kamshet, Dist. Pune 410405
State: Maharashtra

Elevation: 612 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for KMST/Kamshet
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 43
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 3.0/5 (7 votes)
cleanliness - average (1)
porters/escalators - average (1)
food - n/a (0)
transportation - average (1)
lodging - poor (1)
railfanning - excellent (1)
sightseeing - excellent (1)
safety - average (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 5 of 5 News Items  
May 19 2019 (06:54) पुणे-लोणावळा तीन लोकल रद्द (m.maharashtratimes.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
31240 views

News Entry# 382375  Blog Entry# 4320781   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
पुणे-लोणावळा सेक्शनमध्ये कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी आज, रविवारी (१९ मे) पुणे-लोणावळा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम पुणे-लोणावळा लोकल फेऱ्यांवर झाला असून, रविवारी दुपारच्या वेळेतील पुणे-लोणावळा मार्गावरील दोन्ही बाजूंच्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे; तसेच सकाळच्या वेळेतील लोकल दोन्ही बाजूंनी तळेगावपर्यंतच धावणार आहेत.
रविवारी कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पुण्याहून लोवणाळ्यासाठी जाणाऱ्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी १२.१५, दुपारी एक आणि दुपारी तीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, लोणाळ्याहून दुपारी २.५०, दुपारी ३. ४० आणि सायंकाळी ५.१५ वाजता पुण्याकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सकाळी सव्वाअकरा वाजताची पुणे-लोणावळा लोकल तळेगावपर्यंतच
...
more...
धावणार आहे. तर, दुपारी २.१९ वाजताची लोणावळा-पुणे लोकल तळेगाव येथून पुण्याकडे रवाना होणार आहे. तसेच पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड मनमाड या मार्गे धावणार आहे.
Dec 28 2018 (17:53) CCTV on Stations between Pune-Lonavla (epaperlokmat.in)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
44736 views

News Entry# 372696  Blog Entry# 4166325   
  Past Edits
Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Malavli/MVL added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Vadgaon/VDN added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kamshet/KMST added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kanhe/KNHE added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Talegaon/TGN added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Ghorawadi/GRWD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Begdewadi/BGWI added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Dehu Road/DEHR added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Akurdi/AKRD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Chinchwad/CCH added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Pimpri/PMP added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Kasarwadi/KSWD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Dapodi/DAPD added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Khadki/KK added by ✒^~/1269766

Dec 28 2018 (17:57)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by ✒^~/1269766
.
Apr 01 2018 (22:05) मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी आली अन् जीव गमावून बसली (www.lokmat.com)
Crime/Accidents
CR/Central

News Entry# 333220   
  Past Edits
Apr 01 2018 (22:05)
Station Tag: Kamshet/KMST added by ✒^~/1269766
Stations:  Kamshet/KMST  
कामशेत : येथील कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने वाचण्यासाठी एका बाजूला पळालेल्या एका युवतीचा पाय घसरून पडल्यानंतर दगडाचा डोक्याला मार लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी पुण्यातील होस्टेल मध्ये राहणाऱ्या पाच ते सहा तरुणी कामशेत जवळील पिंपळोली गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. रविवार दि. १ रोजी सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास त्या परत निघाल्या असता कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना मागून आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने पळालेल्या त्यातील स्नेहलचा पाय घसरून ती बाजूलाच असलेल्या इंद्रायणी नदी पात्राच्या कडेला असलेल्या दगडावर डोके आपटून पडली. या झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार जाधव यांनी दिली.
कामशेत जवळील पिंपलोळी गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी
...
more...
आलेल्या पुण्यात होस्टेल वर राहणाऱ्या पाच ते सहा मैत्रणी यांनी वाढदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघाल्या असता लोकल सुटू नये म्हणून रेल्वे ट्रकने चालल्या होत्या, मात्र रेल्वे किलोमीटर नंबर १४३/२४ जवळ मागून येणाऱ्या एक्प्रेस गाडीचा आवाज ऐकून त्या दचकल्या स्नेहल बाजूला पळताना तिचा पाय घसरला व ती शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदीच्या उतारावर पडून दगडावर डोके आदळून अपघात झाला. तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
Mar 10 2018 (15:34) Mega Block between Pune – Lonavala on Sunday 11.03.2018 (www.cr.indianrailways.gov.in)
Major Accidents/Disruptions
CR/Central
IR Press Release
0 Followers
32496 views

News Entry# 331122  Blog Entry# 3190972   
  Past Edits
Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Shivajinagar/SVJR added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Talegaon/TGN added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Dehu Road/DEHR added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Kamshet/KMST added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Lonavala/LNL added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Station Tag: Pune Junction/PUNE added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Pune - Bhusaval Express/11026 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Deccan Express/11008 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Mumbai CSMT - Hyderabad Express/17031 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Mumbai CSMT - Nagercoil Express/16339 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Mumbai LTT - Kakinada Port Express/17222 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Pune - Karjat Passenger/51318 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Karjat - Pune Passenger/51317 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Pragati Express/12126 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Pragati Express/12125 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Sinhagad Express/11010 added by WCR again waiting for LHB^~/1604684

Mar 10 2018 (15:34)
Train Tag: Sinhagad Express/11009 added by WCR again waiting for LHB^~/1604684
Posted by: Naman~ 52 news posts
Central Railway
Press Release

Mega Block between Pune – Lonavala o­n Sunday 11.03.2018

Central
...
more...
Railway will operate a Mega Block o­n Pune – Lonavala section from 6.00 hrs to 16.10 hrs o­n 11.03.2018 for carrying out provision of automatic block signalling and construction of bridge work. Due to this block the train running pattern will be as under:

A. Cancellation of Mail/Express/Passenger Trains Journey commencing o­n 11.03.2018
1. Train no. 11009/11010 CSMT – Pune – CSMT Sinhagad Express
2. Train no. 12125/12126 CSMT – Pune – CSMT Pragati Express
3. Train no. 51317/51318 Karjat – Pune – Karjat Passenger

B. Regulations of Mail/Express Trains o­n 11.03.2018
1. Train no. 17222 LTT – Kakinada Express will be regulated for 1 hr 30 min in Lonavala – Kamshet section.
2. Train no. 16339 CSMT – Nagercoil Junction will be regulated for 1 hr 20 min in Lonavala – Kamshet section.
3. Train no. 17031 CSMT – Hyderabad express will be regulated for 1 hr in Lonavala – Kamshet section.
4. Train no. 17321 Hubballi – LTT Express will be regulated for 3 hrs 25 min o­n Pune Division.
5. Train no. 11008 Pune – CSMT Deccan express will be regulated for 20 min in Pune – Dehu Road section.

C. Diversion of Mail/Express Train o­n 11.03.2018
1. Train no. 11026 Pune – Bhusawal Express leaving Pune at 11.45 hrs is diverted via Daund – Manmad

D. Cancellation of Suburban Trains o­n Pune – Lonavala Section o­n 11.03.2018

Down Locals
1. Lonavala –Pune locals leaving Lonavala at 06.30 hours, 08.20 hrs, 10.10 hrs, 11.30 hrs, 14.00 hrs, 14.50 hrs, 15.40 hrs,
2. Talegaon – Pune locals leaving Talegaon at 07.50 hrs, 16.38 hrs
3. Talegaon – Shivaji Nagar local leaving Talegaon at 09.57 hrs

Up locals
1. Pune – Lonavala locals leaving Pune at 05.45 hrs, 06.30 hrs, 09.55 hrs, 12.15 hrs, 13.00 hrs, 15.00 hrs.
2. Pune – Talegaon locals leaving Pune at 06.50 hrs, 08.57 hrs, 15.40 hrs.
3. Shiavaji Nagar – Lonavala local leaving Shivaji Nagar at 11.20 hrs.

However, during the block period following two locals will run
1. Lonavala - Pune local leaving Lonavala at 07.25 hrs
2. Pune – Lonavala local leaving Pune at 08.05 hrs.

Passengers are requested to kindly bear with administration for the inconvenience caused.
--- --- --- --- --- --- ---
Date: March 9, 2018
This news is issued by Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai
20180310

May 30 2016 (11:28) निसर्गरम्य रेल्वे स्थानक दुरवस्थेत (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
CR/Central

News Entry# 269458   
  Past Edits
May 30 2016 (11:28AM)
Station Tag: Kamshet/KMST added by ameyambre/16020
Stations:  Kamshet/KMST  
कामशेत : येथील रेल्वे स्टेशन हे आजूबाजूच्या ७० गावांचे दळणवळणाचे प्रमुख ठिकाण आहे. येथून रोज हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करीत असतात. स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, मूलभूत सोई सुविधांची दयनीय अवस्था असल्याची तक्रार प्रवासी करतात.
स्थानिक व आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना पुणे व मुंबईकडील प्रवासासाठी कामशेत रेल्वे स्टेशन जवळचे आहे. पण, स्टेशनवर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारी होत आहेत. फलाटावर दोन शौचालये असून, त्यातील एक अत्यंत अस्वच्छ व मोडकळीस आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुसरे शौचालय बांधले असून ते कित्येक महिने ते कुलूपबंदच आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही, अशी टीका प्रवासी करीत आहेत. नवीन बंद शौचालयाच्या दरवाजावरच प्रवासी लघुशंका करीत असल्याने फलाट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्टेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव आहे.
प्रवाशांसाठीच्या
...
more...
विश्रामगृहात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. मोकाट जनावरांच्या विष्ठेने या परिसरात दुर्गंधी पसरली असून, विश्रामगृहाचा वापर कोणीही प्रवासी करीत नाही. दोन्ही फलाटांवरील निवाराशेड खूप लहान असल्याने अनेक प्रवाशांना उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागते. काही प्रवासी रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर बसणे पसंत करतात. पण त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. विशेष करून महिलांना याचा जास्त त्रास होतो. रोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात. तरी रेल्वे स्टेशनवर एकच तिकीट खिडकी आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागते व त्यात अनेक प्रवाशांची गाडी चुकते.
स्टेशनच्या बाजूने दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहते. शेजारी नदी असलेले कामशेत हे बहुधा जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असेल. मावळ परिसरात अनेक पर्यटनस्थळे असून प्राचीन मंदिरे, गड किल्ले, बौद्धकालीन लेण्या, धरणे आदी आहेत. तिथे जाण्यासाठी पुणे-मुंबई परिसरातील पर्यटकांना कामशेत रेल्वे स्टेशन सोईचे असल्याने अनेक पर्यटक येथे येतात.
रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्टेशनचा कायापालट करून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी रेल्वे प्रवासी संघटना, पर्यटक व शहरातील जागृत नागरिकांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)
>दुरून डोंगर साजरे : प्रवाशांची नाराजी
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या दूरदर्शनच्या मूळ गाण्यात ‘माझ्या तुमच्या जुळल्या तारा...’ या ओळीसाठी कामशेत रेल्वे स्टेशन व नदीचे दृष्य चित्रित केले आहे. या स्टेशनचे नयनरम्य दृष्य दुरून पाहणे खूप आनंददायी ठरते. मात्र, दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे या निसर्गरम्य कामशेत रेल्वे स्टेशनमध्ये सोई सुविधांची वानवा असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
Page#    Showing 1 to 5 of 5 News Items  

Go to Full Mobile site