Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

The purest enjoyment of life - be a RailFan.

Full Site Search
  Full Site Search  
 
Tue Jan 26 10:26:16 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 914038-0
Large Station Board;
Entry# 1811915-0

RSYI/Rasayani (2 PFs)
रसायनी     रसायनी

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Dand Apta Rd, Rasayani
State: Maharashtra

Elevation: 22 m above sea level
Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for RSYI/Rasayani
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 11
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 3.8/5 (8 votes)
cleanliness - good (1)
porters/escalators - good (1)
food - good (1)
transportation - good (1)
lodging - good (1)
railfanning - good (1)
sightseeing - good (1)
safety - good (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 4 of 4 News Items  
Jan 18 2019 (00:23) 19 जानेवारीपासून मध्य रेल्वेवर पहिली राजधानी एक्सप्रेस धावणार (abpmajha.abplive.in)
0 Followers
65696 views

News Entry# 374225  Blog Entry# 4200131   
  Past Edits
Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Hazrat Nizamuddin/NZM added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Agra Cantt./AGC added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Bhopal Junction/BPL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Jalgaon Junction/JL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Igatpuri/IGP added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nasik Road/NK added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nidi/NIDI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nagothane/NGTN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nidi/NIDI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kasu/KASU added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Pen/PEN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Hamarapur/HMRR added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Apta/APTA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Jite/JITE added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Rasayani/RSYI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Somatne/SMNE added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kalamboli/KLMG added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Navade Road/NVRD added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Taloje Panchnand/TPND added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nilaje/NIIJ added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Datiwali/DTVL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Diva Junction/DIVA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Roha/ROHA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Diva - Roha MEMU/61013 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Roha - Diva MEMU/61012 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Diva - Roha MEMU/61011 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Roha - Diva MEMU/61010 added by Akshay Mahapadi~/33893
मुंबई : मुंबईवरुन दिल्ली प्रवास करताना राजधानी एक्सप्रेस प्रवाशांची पहिली पसंती असते. आता मुंबईकरांसोबतच नाशिक, धुळे आणि जळगावकरांना या राजधानी एक्सप्रेसचा लाभ घेता येणार आहे. 19 जानेवारीला उद्घाटन होऊन मध्य रेल्वेची ही सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांसोबतच नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे. या ट्रेनबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करण्याचे देखील आदेश मध्य रेल्वेला मिळाले आहेत.
मध्य रेल्वेने या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे. या आधी 2 राजधानी एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. 26 वर्षांनंतर मुंबईला तिसरी आणि मध्य रेल्वेला आजपर्यंतची पहिली राजधानी मिळाली आहे.
यासोबत
...
more...
अनेक सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण या दिवशी होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली पेन स्टेशनपर्यंतची मेमु सेवा थेट रोह्यापर्यंत चालवली जाणार आहे. तर पुणे-कर्जत-पुणे पेसेंजर ट्रेन पनवेलपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
आता राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दीन (दिल्ली) ला पोहचणार आहे. कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा घेण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून दर बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे.
बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. 22221 सीएसएमटी ते निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सकाळी 2.20 वाजता सुटणार आहे. तसंच, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. 22222 निझामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी 3.45 वाजता सुटणार आहे. या एक्स्प्रेसला 15 बोगी असणार आहेत.
Dec 10 2018 (12:02) रसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव (www.esakal.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
5565 views

News Entry# 371244  Blog Entry# 4086207   
  Past Edits
Dec 10 2018 (12:03)
Station Tag: Rasayani/RSYI added by Amey Ambre~/16020
Stations:  Rasayani/RSYI  
रसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच दोन दिवा पेण रेल्वेच्या लोकल फे-या सुरू करण्यात आल्या आहे. भविष्यात अजुन फे-या वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्व आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात आशी मागणी आहे. 
रसायनी रेल्वे स्टेशनात प्लाँट फँर्मावर  बसण्यासाठी बाक आणि निवारा शेड नसल्यामुळे  प्रवा़शांना ऊन्हा पावसात ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे नैसर्गिक विधिसाठी झाडाझुडपाचा आडोसा घ्यावा लागत आहे. आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.  तसेच ब-याचदा रात्रिच्या वेळेस दिवे बंद असतात. होणा-या गैरसोई मुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. तसेच प्लाँट फाँर्मवर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. जाताना भेगात लहान मुलांचा पाय
...
more...
अडकण्याची भिती प्रवाशी व्यक्त करत आहे. दरम्यान येथील प्रवाशांच्या समस्या कडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. 
अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्र बाहेर नविन कारखाने सुरू होऊ लागले आहे. तसेच मोहोपाडा व पाताळगंगा परीसरात बांधकाम व्यावसायिकांचे नवीन गृहप्रकल्पांची काम सुरू आहे. मुंबई व नवीमुंबईत नागरिक येथे घरासाठी पसंती देत आहे. त्यामुळे परीसरात गावांची लोकसंख्या वाढु लागली आहे. परिणामी प्रवाशी संख्या वाढत असल्याने येथे सुविधा मिळाव्यात आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील व इतर प्रवाशांनी केली आहे. 
पनवेल वरून रोहा पर्यंत लोकल सुरू झाल्यास रसायनीतील  गाव भविष्यात नवीमुंबईतील उपनगर म्हणुन ओळखली जाऊ लागतील. तसेच परीसरातील गावांची आजुन लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने रसायनी रेल्वे स्टेशन मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. विश्वनाथ गायकवाड, सदस्य, तुराडे ग्रामपंचायत 
Dec 02 2016 (23:25) रसायनी रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत (www.lokmat.com)
Other News

News Entry# 287505   
  Past Edits
Dec 02 2016 (11:25PM)
Station Tag: Rasayani/RSYI added by Daund Lonavla Local Soon/1269766
Stations:  Rasayani/RSYI  
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परिसरात शासकीय कार्यालये, इंटरनॅशनल महाविद्यालय, अखेरच्या टप्प्यात काम आलेला सेबी प्रकल्प, तसेच जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी परिसराचा नावलौकिक आहे. मात्र येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या स्थानकाला निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात, तर पावसाळ्यात भिजत उभे राहून वाट पाहावी लागते.
या स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबा घेतात. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांचीही व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था स्थानकाजवळ नसल्याने काही अंतरावर पायपीट करून तहान भागवावी लागते. रेल्वे तिकीटघरही स्थानकापासून काही अंतरावर असल्याने प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वेगाडी निघून जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर रेल्वे फलाटालगतच्या पडिक
...
more...
रूममध्ये सायंकाळी मद्यपी आपला अड्डा बनवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रसायनी रेल्वे स्थानकावर सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला असताना याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
Sep 17 2016 (18:59) RUNNING OF UNRESERVED SPECIAL TRAINS ON KONKAN RAILWAY ROUTE (www.konkanrailway.com)
Other News

News Entry# 280443   
  Past Edits
Sep 18 2016 (1:47AM)
Train Tag: Panvel - Ratnagiri Special/00509 added by Vaibhav Agarwal*^/432532

Sep 18 2016 (1:47AM)
Train Tag: Ratnagiri - Panvel Special/00504 added by Vaibhav Agarwal*^/432532

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Ratnagiri/RN added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Bhoke/BOKE added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Ukshi/UKC added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Sangameshwar Road/SGR added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Savarda/SVX added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Kamathe/KMAH added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Chiplun/CHI added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Khed/KHED added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Diwan Khavati/DWV added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Vinhere/VINH added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Karanjadi/KFD added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Sape Wamne/SAPE added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Veer/VEER added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (7:00PM)
Station Tag: Goregaon Road Halt/GNO added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Mangaon/MNI added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Kolad/KOL added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Roha/ROHA added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Nidi/NIDI added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Nagothane/NGTN added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Kasu/KASU added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Pen/PEN added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Apta/APTA added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Rasayani/RSYI added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Somatne/SMNE added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Ratnagiri/RN added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Station Tag: Diva Junction/DIVA added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Train Tag: Dadar - Ratnagiri Passenger/50103 added by Akshay Mahapadi/33893

Sep 17 2016 (6:59PM)
Train Tag: Ratnagiri - Dadar Passenger/50104 added by Akshay Mahapadi/33893
17-September-2016

Central Railway has decided to take up Line Block at DIVA station on 18/09/2016 Sunday from 08:30 to 18:30hrs Total 10:00hrs Block due to which following train cancelled and special trains will be run. Details of the services are given as under:-
A) Cancellation :-
Train
...
more...
No.50104/ 50103 Ratnagiri – Dadar – Ratnagiri Passenger on 18/09/2016 (Sunday) is cancelled.

B) Train No. 00504 /00509 Ratnagiri - Panvel –Ratnagiri Unreserved Special on 18/09/2016 :-
Train No. 00504 Ratnagiri – Panvel Unreserved Special will leave from Ratnagiri at 07.30 Hrs.on 18 September 2016. Train will reach Panvel at 14.45 Hrs. on Same Day.
Train No. 00509 Panvel- Ratnagiri Unreserved Special will leave from Panvel at 16.57 Hrs. on 18th September 2016. Train will reach Ratnagiri at 00.50 Hrs. on Next Day.
Train will have 18 Coaches and will halt at Bhoke, Ukshi, Sangameshwar, Aravali Road, Savarda, Kamthe, Chiplun. Anjani, Khed, Divankhavati, Vinhere, Karanjadi, Sape-Wamane(H), Veer, Goregaon (H), Mangaon, Indapur Road (H), Kolad, Roha, Nidi, Nagothane, Kasu, Pen, Hamarpur, Jite, Apta, Rasayani and Somatne Stations.

Passengers may avail of the services.


(L. K. Verma)
Chief Public Relations Officer
Page#    Showing 1 to 4 of 4 News Items  

Go to Full Mobile site