PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

इस मंज़िल पर मिलने वाले, उस मंज़िल पर दोस्त बन जाते हैं

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Dec 2 02:59:02 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search

PI/Padli
पाडळी     पाडली

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Railway Station Road, Near Mumbai - Nashik Express Way, Padli Deshmukh, Igatpuri Tehsil, Nashik Dist., Pin- 422403
State: Maharashtra

Elevation: 591 m above sea level
Zone: CR/Central   Division: Bhusaval

No Recent News for PI/Padli
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: n/a
Number of Halting Trains: 4
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 2.8/5 (8 votes)
cleanliness - excellent (1)
porters/escalators - poor (1)
food - poor (1)
transportation - average (1)
lodging - poor (1)
railfanning - excellent (1)
sightseeing - excellent (1)
safety - poor (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Feb 07 2019 (20:38) ग्रामीण भागात लोकलच्या आगमनाची उत्सुकता शिगेला (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
15756 views

News Entry# 375947  Blog Entry# 4221481   
  Past Edits
Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Asvali/AV added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Padli/PI added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Ghoti/GO added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (20:38)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766
Stations:  Igatpuri/IGP   Asvali/AV   Ghoti/GO   Padli/PI  
किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणा-या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे. लवकरच या मार्गावर कल्याण नाशिक लोकल सेवेला सुरूवात होणार आहे. ही लोकल येत्या काही दिवसात चालू होणार असल्याने या तिन्ही स्थानकावर विविध कामे करण्याला वेग आला आहे. यापूर्वी केवळ नामधारी ठरलेली ही स्थानके येत्या काही काळात उद्घोषणा व प्रवाशाच्या गर्दीने गजबजून जाणार आहे. इगतपुरी स्थानक वगळता तालुक्यात घोटी, पाडळी, अस्वली ही स्थानके आहेत. ही स्थानके भुसावळ विभागांतर्गत येत असल्याने अनेक वर्षांपासून उपेक्षितच होती. या स्थानकावर केवळ मनमाड इगतपुरी शटल आणि भुसावळ मुंबई पॅसेंजर या दोनच गाड्या थांबत असल्याने प्रवाशांनी या स्थानकाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण नाशिक लोकल...
more...
सेवेची मागणी यावर्षी पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने या स्थाकाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.लोकल सेवा सुरू होण्याच्या पूर्वी इगतपुरी, घोटी, पाडळी आणि अस्वली स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून यात घोटी स्थानकात पादचारी पूल आणि नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. तर पाडळी स्थानकावर नवीन तिकीटघर बांधण्यात येणार आहे. या स्थानकावरही पादचारी पूल बांधण्यात येणार असून त्या कामाची
सुरु वात करण्यात आली आहे.

Aug 30 2016 (12:22) नाशिक मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प (www.loksatta.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central

News Entry# 278519   
  Past Edits
Aug 30 2016 (12:22PM)
Station Tag: Padli/PI added by preetamtengse/405785

Aug 30 2016 (12:22PM)
Train Tag: Kushinagar Express/11016 added by preetamtengse/405785
Stations:  Padli/PI  
Technical issue in engine of Gorakhpur express. Traffic on Nasik-Mumbai route haulted. Manmad - LTT godavari express cancelled.
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Go to Full Mobile site