Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

RailFanning is a gift you give yourself. - Varun

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Jan 27 04:29:14 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1243402-0

KNHN/Kanhan Junction (3 PFs)
     कन्हान जंक्शन

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Jabalpur Nagpur Road, Kanhan, Distt Nagpur
State: Maharashtra

Elevation: 286 m above sea level
Zone: SECR/South East Central   Division: Nagpur

No Recent News for KNHN/Kanhan Junction
Nearby Stations in the News
Type of Station: Junction
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 18
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 3.3/5 (8 votes)
cleanliness - good (1)
porters/escalators - average (1)
food - average (1)
transportation - good (1)
lodging - average (1)
railfanning - good (1)
sightseeing - excellent (1)
safety - average (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Aug 08 2020 (19:17) दौंड मालधक्क्यातून पहिल्यांदाच खतांची वाहतूक (www.esakal.com)
Other News
CR/Central
0 Followers
15971 views

News Entry# 415947  Blog Entry# 4683678   
  Past Edits
Aug 08 2020 (19:17)
Station Tag: Danapur/DNR added by Inauguration Of Daund ELS 🔜/53414

Aug 08 2020 (19:17)
Station Tag: Kanhan Junction/KNHN added by Inauguration Of Daund ELS 🔜/53414

Aug 08 2020 (19:17)
Station Tag: Hazrat Nizamuddin/NZM added by Inauguration Of Daund ELS 🔜/53414

Aug 08 2020 (19:17)
Station Tag: Daund Junction/DD added by Inauguration Of Daund ELS 🔜/53414

Aug 08 2020 (19:17)
Train Tag: Pune - Danapur COVID - 19 Special/02149 added by Inauguration Of Daund ELS 🔜/53414
बोरीबेल (ता. दौंड) येथे दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याजवळील एक खत निर्मिती कंपनी मळी पासून पालाश (पोटॅश) चे उत्पादन करते. पहिल्यांदाच जुलै महिन्यात दौंड रेल्वे मालधक्क्यातून नागपूर जवळील कन्हान जंक्शन येथे या खताची वाहतूक करण्यात आली. सोलापूर विभागाचे वरिष्ठ परिचालन अधिकारी प्रवींद्र वंजारी यांच्या पुढाकारामुळे २१ वॅगन मधून एकूण १३२९ क्विंटल पालाशची वाहतूक करण्यात आली. रेल्वेला त्यापोटी १५ लाख ७७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
दौंड (पुणे) - दौंडच्या रेल्वे मालधक्क्यात नेहमी खतांच्या गोण्या उतरविल्या जातात. परंतु दौंड तालुक्यात उत्पादित पालाश खताची दौंड येथून विदर्भातील कन्हान जंक्शन येथे वाहतूक सुरू झाली आहे. 
- ताज्या
...
more...
बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बोरीबेल (ता. दौंड) येथे दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याजवळील एक खत निर्मिती कंपनी मळी पासून पालाश (पोटॅश) चे उत्पादन करते. पहिल्यांदाच जुलै महिन्यात दौंड रेल्वे मालधक्क्यातून नागपूर जवळील कन्हान जंक्शन येथे या खताची वाहतूक करण्यात आली. सोलापूर विभागाचे वरिष्ठ परिचालन अधिकारी प्रवींद्र वंजारी यांच्या पुढाकारामुळे २१ वॅगन मधून एकूण १३२९ क्विंटल पालाशची वाहतूक करण्यात आली. रेल्वेला त्यापोटी १५ लाख ७७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
पुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 
मुख्य वाणिज्य निरीक्षक बेट्टी आॅगस्टीन, मुख्य मालवाहतूक पर्यवेक्षक संजय काकडे, वाणिज्य निरीक्षक सतीश सोनोने यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून जुलै महिन्यात ५३२८ क्विंटल साखरेची वाहतूक करण्यात आली. साखर वाहतूक पोटी एकूण ०१ कोटी ०६ लाख ७५ हजार ६८७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. 
अखेर शाळेनं घेतलं नमतं; ब्लॉक केलेल्या 'त्या' विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सुरू!
पश्चिम महाराष्ट्रातून संकलित केलेले दूध दौंड येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक येथे पाठविण्यात आले. या दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला भाडेपोटी एकूण २० लाख २३ हजार २७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर दौंड रेल्वे स्थानकास जुलै महिन्यात एकूण १ कोटी ७४ लाख ९०० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती दौंड रेल्वे स्थानक व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन व वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग यांनी ही दिली. 
बिहार ला दररोज साडेबारा टन फळे व भाजीमार्च महिन्यापासूनच्या लॅाकडाउन नंतर काही निर्बंध शिथिल झाल्यानंतर १ जून रोजी निवडक दहा प्रवासी गाड्या दौंड रेल्वे स्थानकावरून जात आहेत. त्यापैकी पुणे - दानापूर या प्रवासी गाडीतून नाशवंत मालाची वाहतूक करण्याकरिता वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकार्यांनी संबंधित हुंडेकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर दौंड येथून लिंबू, ढोबळी मिरची (कॅप्सिकम), सीताफळ, फुलकोबी (फ्लॅावर) व माशांची वाहतूक सुरू झाली. जुलै महिन्यात या नाशवंत मालाच्या वाहतुकीपोटी रेल्वेला ११ लाख ०४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Edited By - Prashant Patil
संबंधित बातम्या
'सकाळ' विषयी..
'सकाळ' विषयी..
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
संवाद
संवाद
eSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा
eSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Go to Full Mobile site