Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

SBC - Kranti Veera Sangolli Rayanna Bengaluru: Station in Garden - Dinesh Kumar

Full Site Search
  Full Site Search  
 
Sun Jan 17 13:15:59 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 405687-0
Large Station Board;
Entry# 706657-0
Large Station Board;
Entry# 1759012-0

BRMT/Baramati (Terminus) (1 PFs)
बारामती     बारामती

Track: Single Electric-Line

Show ALL Trains
Bhigwan Rd. Ashok Nagar Colony Baramati, 413102
State: Maharashtra

Elevation: 553 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for BRMT/Baramati (Terminus)
Nearby Stations in the News
Type of Station: Terminus
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 4
Number of Terminating Trains: 4
Rating: 2.7/5 (21 votes)
cleanliness - good (3)
porters/escalators - poor (3)
food - average (2)
transportation - good (3)
lodging - poor (2)
railfanning - average (2)
sightseeing - average (3)
safety - good (3)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 15 of 15 News Items  
Jan 12 (23:12) दौंड शटल तातडीने सुरू करा; सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी (maharashtradesha.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
12060 views

News Entry# 433059  Blog Entry# 4842670   
  Past Edits
Jan 12 2021 (23:12)
Station Tag: Nira/NIRA added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Station Tag: Daund Junction/DD added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Train Tag: Pune - Secunderabad Shatabdi Express/12025 added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Train Tag: MGR Chennai Central - Mumbai LTT SF Festival Special/02164 added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Train Tag: Pragati Express/12125 added by ★★★★★/53414

Jan 12 2021 (23:12)
Train Tag: Daund - Pune Shuttle/51350 added by ★★★★★/53414
पुणे : – कोरोनामुळे दौंड-पुणे शटल बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या हजारो कामगार आणि अन्य नागरीकांची अडचण झाली आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरु करावी या मागणीबरोबवरच बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.
प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत करण्यात आली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सोहेल खान, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, दौंड-पुणे-दौंड रेल्वे प्रवासी संघाचे विकास देशपांडे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
पुणे
...
more...
दौंड-पुणे शटल बंद असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी या बैठकीत केली. याशिवाय या मार्गावर अत्यावश्यक सेवा अंतर्गत येणाऱ्या सरकारी व निमसरकारी कर्मचारी,बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ब्लड बँक कर्मचारी, पोलीस आदींना प्रवासाची मुभा देण्यात यावी हा मुद्दा यावेळी मांडला.
याशिवाय पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही प्रवाशांची मागणी रेल्वे खात्याकडे मांडली. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी करता येऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी केली.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत बैठक झाली.यावेळी प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/Ml5IlFfxhE
— Supriya Sule (@supriya_sule) January 11, 2021
बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना दौंड स्थानकावरुन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती (१२१२६ / १२१२५) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही या बैठकीत सुळे यांनी केली. पुणे – सिकंदराबाद, चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर , संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
नीरा,पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे अशी सुचना केली.
नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी मांडली. जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक २५ येथे भुयारी मार्ग बांधावा अशी मागणीही यावेळी केली.
याशिवाय सुकलवाडी येथे रेल्वे पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सुचनाही केली. जेजुरी स्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरु करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करण्यात यावेत अशीही मागणी यावेळी केली. ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी स्थानक दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे आणि कोळविहिरे येथे उड्डाणपूल बांधावा या मागण्या यावेळी मांडल्या.
चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये, भिगवण परिसरातील नागरीकांना हे स्टेशन अतिशय सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
You may also like
मुख्यमंत्र्यांवर बंगले लपवण्याचा आरोप, तर मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप – सोमय्या
धसका! पथक पोहोचताच मालकाने स्वतःहून काढले अतिक्रमण
‘अजून वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कृषी कायदे मागे घ्यावेत !’
Follow Me
Advertisement
Recent Posts
Advertisement

2 Public Posts - Tue Jan 12, 2021

4 Public Posts - Wed Jan 13, 2021

Dec 23 2020 (13:28) मेल, एक्स्प्रेसमध्ये कोरोना होत नाही का? (www.esakal.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
9787 views

News Entry# 429688  Blog Entry# 4820987   
  Past Edits
Dec 23 2020 (13:28)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Station Tag: Daund Junction/DD added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Train Tag: Baramati - Daund - Pune DEMU Local/71404 added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Train Tag: Daund - Pune DEMU Local/71410 added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Train Tag: Pune - Daund DEMU Local/71409 added by ★★★★★/53414

Dec 23 2020 (13:28)
Train Tag: Pune - Daund DEMU Local/71403 added by ★★★★★/53414
कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत रेल्वे प्रशासनाने मागील नऊ महिन्यांपासून दौंड-पुणे-दौंड डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू), शटल व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या. मात्र, दुसरीकडे लांब पल्ल्याच्या मेल व एक्‍स्प्रेस गाड्या पूर्ण क्षमतेने धावत असल्याने या गाड्यांमधील प्रवाशांना कोरोनाचा धोका नाही का, असा प्रश्न दैनंदिन प्रवासी विचारत आहेत. 
रेल्वे प्रवाशांचा सवाल; दौंडला नऊ महिन्यांपासून डीएमयू, शटल बंददौंड - कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत रेल्वे प्रशासनाने मागील नऊ महिन्यांपासून दौंड-पुणे-दौंड डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू), शटल व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या. मात्र, दुसरीकडे लांब पल्ल्याच्या मेल व एक्‍स्प्रेस गाड्या पूर्ण क्षमतेने धावत असल्याने या गाड्यांमधील प्रवाशांना कोरोनाचा धोका नाही का, असा प्रश्न दैनंदिन प्रवासी विचारत आहेत. 
शटल,
...
more...
डीएमयू व पॅसेंजर सेवा बंद असल्याने २२ मार्चपासून दौंड, हवेली, बारामती, शिरूर व श्रीगोंदा तालुक्‍यातून पुण्याकडे जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या दौंड-पुणे लोहमार्गाचे अंतर ७५ किलोमीटरचे आहे. दौंड-पुणे दरम्यान, पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे आणि पुण्यातून लोकल मार्गे पिंपरी ते लोणावळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनलॉक प्रक्रिया अंतर्गत आठ महिन्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या ‘विशेष’ या गोंडस नावाने सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने दौंड ऐवजी सोनवडी कॉर्ड लाइनमार्गे धावत आहेत. 
प्रशासनाने दैनंदिन प्रवाशांसंबंधी उघड भेदभाव केल्याने दौंड -पुणे- दौंड गाड्यांद्वारे पुणे व नगर जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली नऊ महिने घरी बसून आहेत.
पुणे : धायरी येथे डॉक्टर तरुणाची आत्महत्या
प्रशासनाचे दुर्लक्ष...कोरोनाचा धोका टळलेला नाही तरी नोकरी टिकविणे आणि उदरनिर्वाहा- करिता दैनंदिन सेवा सुरू होण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक प्रवाशाला आपल्या जिवाची काळजी असल्याने रेल्वे सेवा सुरू केल्यास शारीरिक अंतराचे पालन करण्यासह तोंडाला मास्क घातला जाईल, अशी ग्वाही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दौंड ते पुणे दरम्यान एसटी सेवा सुरू आहे; पण रेल्वे मासिक व त्रैमासिक पासच्या तुलनेत ती खर्चिक आणि जास्त वेळ घेणारी आहे.
Edited By - Prashant Patil
संबंधित बातम्या
'सकाळ' विषयी..
'सकाळ' विषयी..
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
संवाद
संवाद
eSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा
eSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.
Sep 27 2020 (01:47) दौंड, लोणावळा रेल्वे बंदने चाकरमान्यांची परवड (www.dainikprabhat.com)
Other News
CR/Central
0 Followers
23340 views

News Entry# 419645  Blog Entry# 4726465   
  Past Edits
Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Kedgaon/KDG added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Chinchwad/CCH added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Pimpri/PMP added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Lonavala/LNL added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414

Sep 27 2020 (01:48)
Station Tag: Daund Junction/DD added by Zindagi ka naam dosti↔dosti ka naam zindagi/53414
लॉकडाऊनमधला निम्मा पगार पेट्रोलवर खर्च 
पुणे – पुणे, पिंपरी चिंचवडसह लोणावळ्यापर्यंत आणि मुंबईत नोकरीसाठी दररोज अप-डाऊन करणारे हजारो नोकदार सध्या, रेल्वे बंद असताना करोनाच्या स्थितीतही नोकरी टिकविण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. लॉकडाऊनमुळे निम्मा अर्धा मिळणारा पगारही पेट्रोलवर खर्च होत असल्याने पोराबाळांसह उपाशी राहण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे, अशी स्थिती असतानाही दौंड-पुणे आणि लोणावळा-पुणे रेल्वेसह मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पॅसेंजर बंद आहेत. ही सेवा कधी सुरू होते, याकडे चाकरमान्यांचे डोळे लागले आहेत. 
राज्यात एसटी सेवा आणि शहरात पीएमपी सुरू झाल्यानंतर रेल्वे सेवाही सुरू होईल, अशी आशा नोकदारांना होती. शिवाय, अनलॉक 2 आणि 3 मध्ये शासकीय
...
more...
तसेच खासगी कार्यालये सुरू झाल्यानंतरही रेल्वे सुरू झाली नाही. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून नोकदारांना दुचाकीसह खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. पगार 15 हजार आणि पेट्रोलवर 10 ते 12 हजार खर्च होत असल्याने चाकरमान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
करोनाच्या काळात दुसरी नोकरी मिळणे अवघड होईल. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेने चाकरमाने दुचाकीसह खासगी वाहनांनी नोकरीसाठी अगदी लोणावळ्यापर्यंत धावपळ करीत आहेत. दौंड-पुणे, लोणावळा-पुणे, पुणे-मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा अद्यापही बंद आहे. 
पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी आजही चाकरमान्यांसाठी गरजेच्या असलेल्या रेल्वे गाड्या सुरू झालेल्या नाहीत. यामुळे बाहेरील शहरांतून पुण्यात येणाऱ्या तसेच पुण्यातून बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद असल्याने खासगी वाहनाने नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे.
बारामती-दौंड-पुणेदरम्यान दररोज सुमारे 10 ते 15 हजार प्रवासी, तर पुणे-लोणावळा दरम्यान दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करायचे. यातील निम्म्याहून अधिक दररोजचे अप-डाऊन करणारे होते. आजघडीला पुणे शहरात दौंड, लोणावळा, यवत, केडगाव आदी ठिकाणांहून स्वतःच्या दुचाकी किंवा अन्य खासगी वाहनाने येणाऱ्यांची संख्या सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
पुण्यातील एका बॅंकेत देखभाल-दुरुस्ती विभागात कामाला असून केडगाव-स्वारगेट-केडगाव असे दोन्ही वेळचे मिळून 130 किलोमीटरचे अंतर दुचाकीवर पार करतो. दररोज, 300 रुपयांचे पेट्रोल लागत असून महिन्याकाठी 9 हजार रुपये खर्च होतात. मला, 15 हजार पगार असून केवळ नोकरी टिकवण्यासाठी सोलापूर महामार्गाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.– बबन ठेबरे, नोकरदार
दौंड-पुणे रेल्वे प्रवासाकरिता 270 रुपयांचा मासिक पास लागायचा. आता, याच प्रवासाकरिता मला दुचाकीवरून पेट्रोलसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. पुण्यातील कॅम्प भागातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सध्या, पावसाळ्याचे दिवस असले तरी सोलापूर महामार्गावरून जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी दौंड-पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत मागणी केली असून ती मान्य झाली नाही.– दिलीप होळकर, नोकरदार 
Your email address will not be published.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Top News
भारत – जपान दरम्यान “जिमेक्‍स’युद्धसरावाला सुरुवात
मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेच्या धसक्‍यातून कृषी विधेयकांना विरोध
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा किम जोंग यांची भेट घेणार
भूसुरुंग शोधून काढणाऱ्या उंदराचा सत्कार
पुणे विभाग : पाचही जिल्ह्यांतील करोनाबाधितांची सविस्तर माहिती वाचा एका क्लिकवर
भारत – जपान दरम्यान “जिमेक्‍स’युद्धसरावाला सुरुवात
May 15 2019 (12:01) बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला (www.lokmat.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
14684 views

News Entry# 382168  Blog Entry# 4317666   
  Past Edits
May 15 2019 (12:02)
Station Tag: Daund Junction/DD added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Lonand Junction/LNN added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Phaltan/PLTN added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ✒^~/1269766
बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.बारामती-फलटण-लोणंद या नवीन होणाºया लोहमार्गाची भूसंपादन व खरेदी दस्त प्रक्रिया ३१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात येथे लाटे माळवाडी या गावातील दिनकर मारुती नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना निकम म्हणाले, की या लोहमार्गामध्ये बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बºहाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तांदूळवाडी या गावांचा समावेश आहे. या मार्गावर तीन स्टेशन होणार असून हा लोहमार्ग एकूण...
more...
६७ किलोमीटरचा आहे. नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करणत येणार आहेत. या लोहमार्गापैकी ३७ किलोमीटरएवढा परिसर बारामती उपविभागाच्या हद्दीमध्ये आहे. या ३७ किलोमीटर परिसरामध्ये एकूण ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी २२५ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले असून केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनी खासगी वाटाघाटीने खरेदी करण्यात येणार आहेत.जमिनीची रक्कम तात्काळ बँक खात्यात होणार जमाजमिनीची रक्कम तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भूसंपादन केलेल्या सर्व जमिनी येत्या मार्चअखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहेत. भविष्यात बारामती रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. या लोहमार्गामुळे नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन मालवाहतुकीस व शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ६५ खरेदी दस्तांचे कामकाज करण्यात येणार असल्याचे निकम यावेळी म्हणाले.बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गाच्या बारामती तालुक्यातील ३७ किमी अंतरामध्ये १ हजार २०० बाधितांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये घर, शेती, झाडे, विहिरी, विंधन विहिरी यांचा समावेश आहे. या बैठकीवेळी काही गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला. मात्र या लोहमार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. दौंडहून थेट बारामतीमार्गे रेल्वेने दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे.
Apr 08 2019 (06:34) पनवेल-बारामती पॅसेंजरची ‘लेट’ सवारी : प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप (m.lokmat.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
26285 views

News Entry# 380272  Blog Entry# 4284411   
  Past Edits
Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Daund Junction/DD added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Patas/PAA added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Khutbav/KTT added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Kadethan/KDTN added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Manjari Budruk/MJBK added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Karjat Junction/KJT added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Train Tag: Pune - Daund - Baramati Shuttle/51347 added by ✒^~/1269766

Apr 08 2019 (06:34)
Train Tag: Panvel - Pune Passenger/51317 added by ✒^~/1269766
ठळक मुद्देलोणी, मांजरी, उरुळी, यवत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल
पुणे : पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही गाडी वेळेत सोडता येत नसेल तर पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणीही प्रवासी करू लागले आहेत. दौंड वरून सकाळी ७.०५वाजता सुटणारी दौंड-पुणे पॅसेंजर गाडी पुण्यात सकाळी ८.४५ वाजता पोहोचते. या गाडीचा दि. २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत केला आहे. पुण्यातून सकाळी ९.०५ वाजता निघून दुपारी १.४० वाजता पनवेल स्थानकात पोहचते. त्यानंतर पनवेल वरून दुपारी २.४० वाजता पुण्यासाठी रवाना होते आणि सायंकाळी ६.१० वाजता पोहोचते. हीच गाडी पुण्यातून सायंकाळी ६.४५ वाजता बारामतीला सोडली जाते. पॅसेंजरचा विस्तार पनवेलपर्यंत केला तेव्हापासून आठवड्यातून किमान तीन
...
more...
ते चार दिवस किमान एक ते दीड तास उशिरा सुटते. यामुळे दैनंदिन पुणे ते दौंड-बारामती प्रवास करणारे लोणी, मांजरी, उरुळी, यावत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावर या गाडी शिवाय इतर कोणती ही गाडी थांबत नाही. ही गाडी वेळेत धावणार नसेल तर तिचा विस्तार रद्द करावा अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान, पनवेल येथून गाडी सुटल्यानंतर खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जत येथे गाडीच्या पाठीमाग इंजिन जोडण्यात येते. हे इंजिन जोडण्यास सुमारे तासभर लागतो. त्यानंतर १५-२० मिनिटांनी गाडी सुटते. त्यामुळे पुण्यात येण्यास गाडीला विलंब होत आहे. या गाडीसाठी अनेक प्रवासी थांबून असतात. पण गाडी वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या पॅसेंजरचे दोन रेक करून एक रेक पुण्यात थांबवून वेळेत बारामतीला सोडण्यात यावा, असे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितलPage#    Showing 1 to 15 of 15 News Items  

Go to Full Mobile site