Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Who says South India does not have Gatimaan. It is called Vaigai Express. - Thamizh Maran

Full Site Search
  Full Site Search  
 
Tue Jun 18 20:42:46 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 382403
  
May 19 (16:42) तपोवन एक्स्प्रेसचा एक डबा वाढवणार (maharashtratimes.indiatimes.com)
Coach Augmentations
SCR/South Central
0 Followers
3092 views

News Entry# 382403  Blog Entry# 4321243   
  Past Edits
May 19 2019 (16:42)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Station Tag: Aurangabad/AWB added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Station Tag: Dharmabad/DAB added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Station Tag: Manmad Junction/MMR added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Station Tag: Hazur Sahib Nanded/NED added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Train Tag: Marathwada Express/17688 added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Train Tag: Marathwada Express/17687 added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Train Tag: Tapovan Express/17618 added by ✒^~/1269766

May 19 2019 (16:42)
Train Tag: Tapovan Express/17617 added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 564 news posts
मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस रेल्वेच्या कोचची संख्या वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. ही मागणी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, नांदेड - मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि धर्माबाद - मनमाड - धर्माबाद या रेल्वेमध्ये एक डबा वाढविण्याबाबत मागणी केली जात आहे. मुंबई आणि मनमाड येथे रेल्वे फलाट कमी असल्याने या रेल्वेत कोच वाढविणे शक्य नाही. यासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेता, कोच वाढविण्यासाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात तपोवन एक्सप्रेसमध्ये असलेले पेन्ट्री कार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागी एक डबा (चेअर कार) वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा एक्सप्रेसमध्येही आपोआप एक डबा वाढणार आहे. यामुळे या रेल्वेमध्ये प्रवाशांना जास्त जागा उपलब्ध होणार आहे. धर्माबाद-
...
more...
मनमाड- धर्माबाद एक्स्प्रेससाटी हा निर्णय ३१ मेपासून तर,नांदेड- मुंबई -नांदेड तपोवन एक्स्प्रेससाठी हा निर्णय एक जूनपासून लागू होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
Go to Full Mobile site